पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने बकरी ईद निमित्ताने मुस्लिम बांधवांना “भाईचारा बढाव शुभेच्छा” ! पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय नेते प्रा.जोगेंद्रजी कवाडे सर,कार्याध्यक्ष जयदीपजी कवाडे यांच्या मार्गदर्शनानुसार आज नाशिकरोड या ठिकाणी बकरी ईद निमित्ताने मुस्लिम बांधवांना.सर्वधर्मिय “भाईचारा बढाव शुभेच्छा” देण्यात आल्या यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रदेशाध्यक्ष गणेशभाई उन्हवणे यांनी देशांमध्ये सर्व जाती-धर्मांमध्ये चालत वाढलेली दरी कमी कशी होईल यासाठी सर्वांनी सामाजिक जाणिवेतून काम केले झालं पाहिजे, तसेच भारतामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांनमध्ये भाईचारा वाढला पाहिजे या अनुषंगाने,आपला देश मजबूत होईल,
यावेळी विविध समाजाच्या लोकांनी एकत्रित येऊन मुस्लिम बांधवांना गळाभेट घेऊन यावेळी शुभेच्छा देण्यात आल्या,याप्रसंगी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष शशीभाई उन्हवणे तसेच साराभाई वेळुंजकर,भागवत डोळस,शीरीष गांगुर्डे,दादाभाऊ शिंदे,रवी पगारे,नासिर खान,यादेन शेख,शाबीर बाबा,समद खान जावेद खान,इम्रान पठाण,शादब शेख,हारून टकारी, शादब पठाण,रफिक टकारी,अबिद खान,मुबिन शेख,सलमान खान,भारत कर्डक,शरद सोनवणे,देविदास पवार,मनोज अहिरे,दिलीप मोरे,प्रशांत कर्डक,रमेश पाईकराव,आदि महिला पुरुष कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते
More Stories
आंबेडकरांच्या मार्गाला अनुसरून: बेंगळुरूमधील 500 दलित कुटुंबांनी बौद्ध धर्म स्वीकारला, तो समानतेचा मार्ग म्हणून घोषित केला
अशोका वॉरियर द्वारा आयोजित त्रिरश्मी बुद्ध लेणी नाशिक येथे एक दिवस धम्म सहल्
परमपूज्य दलाई लामा यांनी तिबेटींना लोसारच्या दिवशी शुभेच्छा दिल्या