November 5, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

20 ऑगस्ट “धम्मलिपि गौरव दिवस”

भारताच्या सर्वात प्राचीन लिपीचा शोधकर्ता, जेम्स प्रिन्सेप यांची 20 ऑगस्ट 2021 रोजी 222वी जयंती आहे.
त्यांच्या अद्वितीय कार्याचा गौरव म्हणून दर वर्षी 20 ऑगस्ट “धम्मलिपि गौरव दिवस” म्हणून साजरा करू यात…..
जेम्स प्रिन्सेप यांच्या बद्दल आदर व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या कार्याचे अनुमोदन करण्यासाठी….
या निमित्त “बौद्ध साहित्य प्रसारक मंडळ‘ आणि “ट्रिबिल्स” संयुक्तरित्या चार दिवसांची (17 ते 20 ऑगस्ट 2021) व्याख्यानमाला आयोजित करीत आहेत. सदर व्याख्यानमालेत भारतातील अतिशय अभ्यासू आणि जेष्ठ व्याख्याते दररोज संध्याकाळी 7 वाजता आपले विचार मांडतील.
आपण सर्वांनी भारतातील सर्वात प्राचीन आणि सर्व लिप्यांची जननी असलेल्या “धम्मलिपि”चा गौरव करू यात….