August 28, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

एप्रिल

 

                   

 एप्रिल

१८९९ – वयाच्या १७ व्या वर्षी शाहू | महाराजांचा विवाह बडोद्याचे गुणाजीराव खानविलकर यांची कन्या लक्ष्मीबाई यांच्या बरोबर संपन्न झाला
• १९२१ मुंबई कायदे मंडळाची पहिली बैठक.
• १९३८ डॉ. आंबेडकरांचे डेव्हीड मिल चाळ मैदान येथे अध्यक्षीय भाषण.
• डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या “दि प्रॉब्लेम ऑफ दी रूपी’ या ग्रंथाचा आधार घेऊन  १९३५ साली रिझव्ह बँक ऑफ इंडिया या बँकेची स्थापना झाली.
• 1938 सोलापुर डिसीसमाज सम्मेलन में डॉ. आम्बेडकर का भाषण

 

 

 

 

२ एप्रिल

• १८९४ शाहू महाराजांनी राज्यकारभाराची सूत्रे स्वीकारली

.• १९५९ दलाई लामा यांचे भारतामध्ये आश्रय,

• १९४८ सिद्धार्थ कॉलेजमध्ये देविकाबाई दामोदर कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली सभा.

 

 

 

 

 

३ एप्रिल

• १९२३  बाबासाहेब डी. एस. सी. एवं बार अॅट लॉ. कर भारत आये. 

  • १९२७  बहिष्कृत भारत का पहिला अंक प्रकाशित.

• १९५५ चीनचे राष्ट्रपती यु चान दून च्या सत्कारार्थं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण

 

 

   

 

 

४ एप्रिल

• १९०६ डॉ. आंबेडकर व माता रमाई यांचा विवाह.
• १९१३ सयाजीराव गायकवाड यांनी डॉ. आंबेडकरांना शिष्यवृत्ती मंजुर केली

 

 

 

एप्रिल

१९४६ ब्रिटीश त्रीमंत्रिमंडळडॉ. आंबेडकर मुलाखत
१९१० अस्पृश्यांचा लष्करात प्रवेशाचा ठराव मंजुर
१९४६ नवी दिल्ली येथे ब्रिटीश त्रिसदस्यीय मंडळाची मुलाखत.

 

 

 

 

६ एप्रिल

• १९३४ अस्पृश्य परिषदेत स्त्रीशिक्षण सवलती व वैवाहिक बाबतीत सुधारणा ठराव पास.
• १९३४ बोरगांव (अलोडी) जि. वर्धा येथे अस्पृश्य परिषदेत स्त्री शिक्षण सवलती व वैवाहिक बाबत सुधारणा ठराव पास.

 

 

 

 

 

 

७ एप्रिल

• १९३० नाशीक मध्ये काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या वेळेस एक स्त्री सत्याग्रहीने पुजारीच्या तोंडावर मारले.

 

 

 

एप्रिल

१९३३ क्लार्क रोड, मुंबई येथे डॉ. आंबेडकरांना मानपत्र देण्यात आले.
१९२८ श्रीधरपंत टिळक यांनी गायकवाड वाड्यात डॉ. आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली समता संघाची स्थापना केली.
१९३३ मुंबई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निवडणूकीसंबंधी भाषण.

 

 

 

 

 

 

९ एप्रिल

• सम्राट अशोक जयंती
• १९६५ भारत पाकिस्तान युद्ध
• १९२७ महाड येथील अत्याचाराचा निषेध करण्यासाठी परळ, दामोदर हॉलच्या पटांगणात अस्पृश्यांची जाहीर सभा.

 

१० एप्रिल

१९२५ प्रांतिक बहिष्कृत परिषदेचा पहिले अधिवेशन.    

  • १९३८ ‘आंबेडकर प्रकाश संघ’ पाचपावली नागपूर या संस्थेच्या वतीने डॉ. आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम सुरू.

• १९४८ दिल्ली येथील विधी महाविद्यालयात समाज सुधारणेच्या संदर्भात कायद्याचे स्थान या विषयावर भाषण.

 

११ एप्रिल

• १८२७ महात्मा ज्योतिबा फुले जयंती
• १९४७ डॉ. आंबेडकरांनी हिंदू कोड बील सरकार पुढे मांडले.

 

१२ एप्रिल

• १९२८ महार वतन बील मुंबई कॉन्सिल समोर सादर.
• १९४७ देशाने राष्ट्रीय समाजवादाचा अवलंब करावा – डॉ. आंबेडकर
• १९९० डॉ. आंबेडकरांच्या तैलचित्राचे संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये अनावरण.

 

१३ एप्रिल

• १९१९ जालियनवाला बाग हत्याकांड.
• १९२९ डॉ. आंबेडकरांची मोठी बहीण तुळसाबाईचा स्मृतिदिन
• १९३३ डॉ. सोलंकी यांना मुंबई येथे बाबासाहेबांच्या अध्यक्षतेखाली मानपत्र.

 

१४ एप्रिल

• १८९१ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती,
• जागतिक ज्ञान दिन.
• १९९० डॉ. आंबेडकर यांना भारतरत्न कितबा बहाल (विद्यार्थी दिन)
• (विद्यार्थीदिन)

 

१५ एप्रिल

• १९४८ डॉ. आंबेडकर यांचा डॉ. सविता कबीर यांच्याशी विवाह.
• १९२० माणगांव येथे अस्पृश्यता निवारण परिषद.
• १९१३ नागपूरच्या टाऊन हॉल मध्ये महार समाजातील सुखवस्तु, धनाढ्य, नोकरदार वर्गाच्या पुढाकाराने महार परिषद घेण्यात आली.

 

१६ एप्रिल

• १९५१ नवी दिल्ली येथे डॉ. आंबेडकरांच्या हस्ते आंबेडकर भवनाचा कोनशीला समारंभ.
• १९३३ महार समाजसेवा संघ मुंबई जवळ सहभोजन व आंबेडकरांचे भाषण.
• १९४५ महार बटालियन पुन्हा “नौशेरा” येथे आली.
• १९३४ नागपूर येथे डॉ. आंबेडकर यांचे भव्य स्वागत

 

१७ एप्रिल

• १९३७ शीख धर्माच्या प्रचार कार्यासाठी धर्मांतरीत कार्यकर्त्यांच्या नेमणूका.
• १९२० शाहू महाराज यांच्या हस्ते अस्पृश्य वस्तीगृहाचा शिल्यान्यास नाशीक
• १९२०- नाशिक येथे अस्पृश्यांच्या वस्तीगृहाची शाहू महाराजांच्या हस्ते मुहूर्तमेढ

 

१८ एप्रिल

• जागतिक वारसा हक्क दिन
• १९३९ डॉ. आंबेडकर व राजकोटचे राजासाहेब ठाकूर यांची भेट.
• १९१८ डॉ. आंबेडकरांना शिक्षणासाठी मदत करणाऱ्या सायाजीराव यांची डॉ. आंबेडकरांनी प्रत्यक्ष भेट घेतली.
• १९१८ डॉ. बाबसाहेब आंबेडकर व बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांची प्रत्यक्ष भेट घेतली.

 

१९ एप्रिल

• १९१९ कानपूर येथील कुर्मी क्षत्रिय परिषदेचे राजर्षी शाहू महाराज अध्यक्ष
• १९७५ भारताने पहिला उपग्रह ‘आर्यभट्ट’ सोडला.
• १९३१ मुंबई येथे अखिल भारतीय अस्पृश्य परिषद.
• १९४२ रोहिदास तरुण सुधारक शाखेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या हस्ते उद्घाटन.
• १९३० ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सत्यग्रह थांबवावा’ असे आव्हान गृहमंत्र्यांनी केले.
• १९३१ – अखिल भारतीय अस्पृश्य परिषद, मुंबई येथे संपन्न.

२० एप्रिल

• १८८९ हिटलरचा जन्म
• १९३८ सातारा येथील सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण.
• १९४२ चौपाटीवर डॉ. एम. आर. जयकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘डॉ. आंबेडकरांची सुवर्ण जयंती.
• कच्छच्या खाडीत पाकिस्तानी शत्रूच्या क्षेत्रात पुसून प्रथम महार बटालियनचे हवालदार गोपीनाथ भिंगारीदिवे यांनी जखमी सैनिकाला खांद्यावर उचलून आणले.

 

२१ एप्रिल

• १९३२- काळाराम मंदिराचे दरवाजे खुले करण्याचा सरकारी हुकूम
• 1938 बम्बई प्राथमिक शिक्षा अधिनियम संशोधन विधेयक डॉ. आंबेडकर द्वारा प्रस्तुत.
• १९३६ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली पांढरकवडा येथे अस्पृश्यांची जाहिर सभा
• १९१३ अमेरिकेला जाण्याच्या तयारीबद्दल व स्कॉलर शिपबद्दल भीमरावांनी बडोदे संस्थानच्या विद्याधिकाऱ्याला पत्र पाठविले.
• १९९९ शाहूंना राजश्री ही बहुमानाची पदवी बहाल

 

२२ एप्रिल

• जागतिक समता दिन
• १८७० लेनीन जन्मदिन
• १९३३ सोपारा (वसई) येथे डॉ. आंबेडकर यांचे भाषण
• १९४७ सरदार पटेल यांना बाबासाहेबांनी असे सुचविले की, आर्थिक नियोजनासाठी एक स्वतंत्र समिती नेमावी.

 

२३ एप्रिल

• 1933 डॉ. आम्बेडकर-गांधी की येरवदा जेल में मुलाकात.
• १९३३ दामोदर हॉल, परळ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानपत्र

 

२४ एप्रिल

• १९३३ संयुक्त समीतीच्या कामासाठी डॉ. आंबेडकर यांचे लंडनहून आगमण.
• कुर्ला येथे सत्काराच्या वेळेस डॉ. आंबेडकर यांचे भाषण.
• १९३३ कुर्ला येथे डॉ. आंबेडकरांचा सत्कार संयुक्त समितीच्या कामासाठी डॉ. आंबेडकरांचे लंडनला प्रयाण.
• १९४८ लखनौ येथे संयुक्त प्रांत शे.का.फे. च्या अधिवेशनात प्रसंगी भाषण.

 

२५ एप्रिल

• १९४७- डॉ. राजेंद्र प्रसाद यांना डॉ. आंबेडकरांचे महत्वाचे पत्र.
• १९४८ लखनऊ येथे शे. का. के. ची परिषद
• १९५६ कॉंग्रेसचा खंबीर विरोध करा. डॉ. आंबेडकर, पुलगाव

 

२६ एप्रिल

• १९२९ त्रेचाळीस गिरण्यामधील ७५ हजार कर्मचाऱ्यांचा संप
• १९३७ अस्पृश्य महिला सुधाकर मंडळाची स्थापणा नागपुर
• १९२९ कामगार नेत्याच्या डाव्या गटाने कामगारांना संपावर जाण्याचा आदेश दिला.

 

२७ एप्रिल

• १९४८- पं. नेहरूंचे डॉ. आंबेडकरांना पत्र
• 1938 मुंबई पोलीस अधिनियम संशोधन विधेयक पर डॉ. आम्बेडकर का भाषण.

 

२८ एप्रिल

• १९२९ उग्रज ता. कराड येथे जिल्हा महार संघाची तिसरी बैठक
• १९१७ राजर्षी शाहूंची दिल्लीला बुध्द परिषदेस उपस्थिती
• १९२९ मुंबई इलाखा महार वतनदारांची परिषद.
• १९२९ सुभेदार विश्राम सवादकर यांनी अस्पृश्याच्या लष्कर भरती बंदी विरुद्ध दामोदर हॉल मध्ये परिषद घेतली. अध्यक्ष डॉ. भीमराव आंबेडकर
• १९१७- राजश्री शाहूंची दिल्लीला बुद्ध परिषदेस उपस्थिती.

 

३० एप्रिल

 

• १९२७ मुंबई कामाठीपुरा येथे म्युनिसिपल मुलांच्या शाळेतील बक्षीस समारंभात महाड प्रकरणावर परिसंवाद.