डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त राजर्षी शाहू महाराज अभ्यासिकेच्या वतीने
दि १३ एप्रिल २०२३
(गुरुवार) रोजी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची रूपरेषा :-
१. दहा तास अभ्यास अभियान
वेळ सकाळी ७.०० ते सायंकाळी ५.००
सहभाग : अभ्यासिकेतील सर्व विद्यार्थी
२. अभिवादन सभा
अभ्यासिकेतील सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर समयोचित भाषणे
वेळ : सायंकाळी ५.०० ते ६.००
३. सर्व सहभागी विद्यार्थ्यांकरिता अल्पोपहार
४. भिमगीतांचा कार्यक्रम
विशेष अतिथी :
इंजिनीयर दिलीप रंगारी साहेब (BANAE)
इंजिनीयर उद्धव गांगुर्डे साहेब अध्यक्ष
महाराष्ट्र ऑफिसर्स फोरम , नाशिक
वरील उपक्रमात सहभागी होण्याकरता सर्वांचे स्वागत.
कृपया संपर्क करा 9422728416
📚 आयोजक ✒️
राजर्षी शाहू महाराज अभ्यासिका
महाराष्ट्र ऑफिसर्स फोरम, नाशिक
डॉ.आंबेडकर नगर जयंती उत्सव समिती
डॉ. आंबेडकर नगर , नाशिक – ६.
More Stories
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश संदेश यात्रा
🌟 “थ्रिव्ह” सह आपली क्षमता अनलॉक करा – 21-दिवसीय ध्यान प्रवास! 🌟
सामाजिक क्रांती अभियान Social Revolution Campaign – चलो चवदार तळे ते भीमा कोरेगाव भव्यधम्म पदयात्रा