☸️ माझे धम्मज्ञान ☸️
धम्म तत्त्वाच्या प्रचार प्रसाराचे अगदी सुलभ आणि प्रभावी माध्यम माझे धम्मज्ञान चाचणी क्रमांक 40
सस्नेह जयभीम 🙏
भारतीय बौद्ध महासभा नांदेड उत्तर तालुका शाखेचा, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथावर आधारीत 1000 प्रश्नां पैकी 20 प्रश्नाच्या साप्ताहिक चाचणीचा ” माझे धम्मज्ञान ” हा उपक्रम राबविण्यात येत आहे. महाराष्ट्रातीलअनेक जिल्ह्यातून या उपक्रमाला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळत असून चाचणी ची उत्सुकता वाढत चालली आहे.
तरी सर्व उपासक /उपासिकानी ही साप्ताहिक चाचणी सोडवून आपल्या धम्मज्ञानात भर टाकावी .
चाचणी क्र 40 ची लिंक खाली दिली आहे. निळ्या लिंकला टच करून चाचणी सोडवा
https://forms.gle/Ahbh63J6ev6Vwjf29
🌷🌷🌷🌷🌷🌷
कृपया चाचणी सोडवून आपल्या कडील सर्व गृपवर ही लिंक पाठवा
ज्यांना मागील चाचण्या सोडवायच्या आहेत त्यांनी लिंक पाठविण्याचा मेसेज मला वैयक्तिक पाठवावा
ग्रंथ समोर ठेवून ही चाचणी सोडऊ शकता…हेतू असा आहे की ग्रंथातील ओळनओळ समजपूर्वक वाचण्यात यावी….. शेवटचा प्रश्न ज्या पानावर आहे तेथून दहा पाने आठवडाभर वाचून चाचणी सोडवा म्हणजे उत्तरे सापडतील
धम्म प्रसारक
अशोक तुळशीराम भवरे सिडको, नांदेड
आयोजक : प्रबुद्ध संविधान ग्रृप, नांदेड व पुणे.*
**********
माझे धम्मज्ञान चाचणी आठवड्यातून दोन दिवस – गुरुवार व रविवारी.
🙏🙏🙏🙏🙏
राजमुद्रा सुपर मार्ट राजकाॅरनर नांदेड येथे एकदा आवर्जून भेट द्या
***********
महिला दिनानिमित्त मनःपूर्वक हार्दिक सदिच्छा व सावित्रीमाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त भावपूर्ण अभिवादन.
***********
More Stories
NTA शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी देशभरातील 33 सैनिक शाळांमध्ये इयत्ता VI आणि इयत्ता IX च्या प्रवेशासाठी अखिल भारतीय सैनिक शाळा प्रवेश परीक्षा (AISSEE)-2024
रेल विकास निगम लिमिटेड अंतर्गत भरती – प्रोजेक्ट मॅनेजर पदासाठी वॉक इन इंटरव्ह्यू
MPSC ची संपूर्ण माहिती सविस्तर मध्ये