शिल्प कला स्थापत्य जाणून घेणार्यांसाठी ही दोन दिवसांची बौध्दिक मेजवानी आहे तर आपल्या या दोन तारखा नक्की आरक्षित करून ठेवा तसेच २६ तारखेला सकाळी “पितळखोरा लेणी” उलगडून सांगण्यासाठी आमंत्रित आहे ज्यांनी अजूनपर्यंत ही लेणी पाहीली नाही तर त्यांच्यासाठी ही एक नामी संधी आहे.
आयोजकांनी या कार्यक्रमात समाविष्ट होऊ इच्छिणाऱ्या जिज्ञासू सदस्यांची दोन दिवसांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था नाम मात्र १०००₹ केली आहे.
तर ही चालून आलेली संधी आहे ती दडवू नका… संधीचा फायदा घ्या !
सूरज रतन जगताप
मुक्त लेणी अभ्यासक
घणसोली नवी मुंबई
९३२०२१३४१४
१४/३/२०२२
More Stories
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश संदेश यात्रा
🌟 “थ्रिव्ह” सह आपली क्षमता अनलॉक करा – 21-दिवसीय ध्यान प्रवास! 🌟
सामाजिक क्रांती अभियान Social Revolution Campaign – चलो चवदार तळे ते भीमा कोरेगाव भव्यधम्म पदयात्रा