नमो बुद्धाय सविनय जयभीम जय अशोका
सर्व लेणी संवर्धक लेणी प्रेमींना विनम्र आवाहन
रविवार दिनांक 28/8/2022 रोजी कर्जत येथील कोंडाने बुद्ध लेणी येथे लेणी प्रेमींना आणि लेणी सवर्धकांना जाण्यासाठी जेथे धोकादायक रस्ता आहे तेथे तो धोका टाळण्यासाठी अशोका वॉरियर,सेव्ह बुद्धिस्ट केव्हज, आणि मावळ लेणी संवर्धक यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील असंख्य लेणी संवर्धक आणि लेणी प्रेमींना आवाहन करत आहोत की जास्तीत जास्त संवर्धक यांनी उपस्थित राहून कोंडाने बुद्ध लेणीला सौरक्षित तसेच जेथे धोकादायक वाट आहे तेथे जाण्यासाठी सुयोग्य पायवाट बनवणे,दगड रचणे अश्या प्रकारची कामे आपणा सर्वांच्या साथीने करायचे आहेत,तरी आम्ही सर्व लेणी प्रेमी आणि लेणी सवर्धकांना आवाहन करत आहोत,
भेटण्याचे ठिकाण:-रविवार दिनांक 28/8/2022 रोजी सकाळी 8-30
मी.कर्जत स्टेशन (पश्चिम)येथे भेटणे तिकडून खाजगी वाहनाने कर्जत लेणी कडे प्रस्थान असेल ह्याची सर्वानी नोंद घ्यावी.
अशोका वॉरियर -: अनिल जाधव:-7506223874
सेव्ह बुद्धिस्ट केव्हज:- दीपक गायकवाड;-+9186056 95860
मावळ लेणी संवर्धक:-दादासाहेब आगळे:;+91 88883 09972

More Stories
महाबोधी महाविहार मुक्तीच्या समर्थनार्थ भंते विनाचार्य यांचा जनसंवाद, धम्म ध्वज यात्रा
धम्म ध्वज यात्रेचे दिनांक, सभा, मुक्काम, समारंभ आणि समापन संदर्भात महत्वाचे वेळापत्रक
आषाढ पौर्णिमा ( गुरुपौर्णिमा ) नागसेन बुद्ध विहार