नाशिक भिक्षु संघांच्या वतीने 10 दिवसीय श्रामनेर शिबिर आयोजित करण्यात आले आहे आपल्या मुलांवर धम्माचे संस्कार होण्यासाठी आजच नाव नोंदणी करुन घ्यावी. शिबिर मधे सहभागी होणाऱ्या साठी आवश्यक बाबी.
1. वय मर्यादा 10 ते 60 असणे आवश्यक आहे
2. मुंडण करुन येणे आवश्यक आहे.
3. दैनंदिन जीवनावश्यक वस्तू टॉवेल, तेल बॉटल, साबण, पाणी बॉटल, ग्लास, कोलगेट ब्रश, वही पेन, स्वतःची बॅग, छत्री, आंघोळीचे कपडे, अंगावरचे पांघरुण. इत्यादी साहित्य
या शिबिर मधे ज्यांना दायक बनुन समोर यायचे असेल त्यानी देखील भिक्षु संघाशी संपर्क साधावा. आपण जे दान पुण्य करीत आहात या माध्यमातून शिबिरा मधे लागणारा सर्व खर्च हा होणार आहे.
शिबिरा मधे भोजन दान, फल दान, आर्थिक दान, अल्पोपहार दान देण्यासाठी शिबिर मधे सेवा देण्या करिता इच्या असलेल्या उपासक उपासीका यांनी लवकरात लवकर भिक्षु संघाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.
शिबिरा साठी ऑनलाईन आर्थिक दान देण्यासाठी 7277773358
अधिक माहिती साठी 8999253644 पूज्य भंते धम्मरक्षित यांच्याशी संपर्क साधावा.
टीप:- जास्तीत जास्त हा मॅसेज पुढे पाठवावा तुमच्या माध्यमातून मुलांना धम्माचे संस्कार प्राप्त होतील.
सर्वांचे मंगल होवो…
More Stories
आंबेडकरांच्या मार्गाला अनुसरून: बेंगळुरूमधील 500 दलित कुटुंबांनी बौद्ध धर्म स्वीकारला, तो समानतेचा मार्ग म्हणून घोषित केला
अशोका वॉरियर द्वारा आयोजित त्रिरश्मी बुद्ध लेणी नाशिक येथे एक दिवस धम्म सहल्
परमपूज्य दलाई लामा यांनी तिबेटींना लोसारच्या दिवशी शुभेच्छा दिल्या