September 26, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

महाड विपश्यना केंद्रात 10 दिवसीय अभ्यासक्रमात काही जागा उपलब्ध

महाड विपश्यना केंद्रात (केवळ पुरुष विद्यार्थ्यांसाठी) 10 दिवसीय अभ्यासक्रमात काही जागा उपलब्ध आहेत आणि धम्मसेवकांचीही आवश्यकता आहे.

महाड विपश्यना केंद्र १० दिवसीय शिबिरात काही जागा (फक्त पुरुष साधकांसाठी). तसेच धम्मसेवाचीही आवश्यकता आहे

दिनांक: २१ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५

नोंदणी लिंक: https://schedule.vridhamma.org/courses/mahad.in

कोणत्याही प्रश्नांसाठी कृपया कार्यालयीन वेळेत खालील क्रमांकावर कॉल करा:

७७१९०७००११, ७७१९०७००२२

कार्यालयीन वेळ : सकाळी ९.३० ते दुपारी १ आणि दुपारी २ ते संध्याकाळी ५.३०.

मंगळवार बंद.

आनंदी राहा!