February 5, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

NHM Nashik Recruitment 2025 : नाशिक जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानात विविध पदांसाठी भरती

Job

NHM Nashik Bharti 2025: नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियान भरतीतून विविध पदे भरली जाणार आहेत. यामध्ये जिल्हा एपिडेमियोलॉजिस्ट (IDSP), फिजिओथेरपिस्ट, EMS समन्वयक, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक (ΝΤΕΡ), ऑडिओलॉजिस्ट आणि पॅरा मेडिकल वर्कर (NLEP) या पदांचा समावेश आहे. या भरतीतून एकूण ७ पदे भरली जाणार आहेत. उमेदवाराची निवड झाल्यानंतर नोकरीचे ठिकाण नाशिक असणार आहे. या भरतीसाठी ऑफलाईन अर्ज करावा लागणार आहे.

NHM Nashik Recruitment 2025: राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गत नाशिक जिल्हा परिषदेत भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीतून जिल्हा एपिडेमियोलॉजिस्ट (IDSP), फिजिओथेरपिस्ट, EMS समन्वयक, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक (ΝΤΕΡ), ऑडिओलॉजिस्ट आणि पॅरा मेडिकल वर्कर (NLEP) या पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज ऑफलाइन सबमिट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नॅशनल हेल्थ मिशन नाशिक भर्ती मंडळ, नाशिक यांनी जानेवारी २०२५ च्या जाहिरातीत एकूण ०७ रिक्त पदांची घोषणा केली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी तपशीलवार जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचावी. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ५ फेब्रुवारी २०२५ संध्याकाळी ५.०० पर्यंत आहे.

नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियान भरतीतून विविध पदे भरली जाणार आहेत. यामध्ये जिल्हा एपिडेमियोलॉजिस्ट (IDSP), फिजिओथेरपिस्ट, EMS समन्वयक, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक (ΝΤΕΡ), ऑडिओलॉजिस्ट आणि पॅरा मेडिकल वर्कर (NLEP) या पदांचा समावेश आहे. या भरतीतून एकूण ७ पदे भरली जाणार आहेत. उमेदवाराची निवड झाल्यानंतर नोकरीचे ठिकाण नाशिक असणार आहे. या भरतीसाठी ऑफलाईन अर्ज करावा लागणार आहे. २४ जानेवारी २०२५ पासून अर्जप्रक्रिया सुरू होणार आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ फेब्रुवारी २०२५ असणार आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा रुग्णालय, आवार नाशिक या पत्त्यावर इच्छूक उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.

Educational Qualification for NHM Nashik Recruitment: शैक्षणिक पात्रता –

  • जिल्हा एपिडेमियोलॉजिस्ट (IDSP): कोणताही वैद्यकीय पदवीधर.
  • फिजिओथेरपिस्ट: फिजिओथेरपीमध्ये पदवीधर पदवी + 2 वर्षांचा अनुभव.
  • EMS समन्वयक: MSW किंवा सामाजिक विज्ञानमध्ये पदव्यूत्तर पदवी.
  • वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक (ΝΤΕΡ): कोणतीही बॅचलर पदवी किंवा मान्यताप्राप्त सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स, कॉम्प्युटर ऑपरेशन / MSCIT कोर्स, वैध 2-व्हीलर ड्रायव्हिंग लायसन्स.
  • ऑडिओलॉजिस्ट: ऑडिओलॉजीमध्ये पदवी.
  • पॅरा मेडिकल वर्कर (NLEP): 12वी उत्तीर्ण. + कुष्ठरोग तंत्रज्ञ प्रशिक्षण 4 महिन्यांचा अभ्यासक्रम प्रमाणपत्र.

NHM Nashik Bharti 2025 age limit: वयोमर्यादा –

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी: १८ ते ३८ वर्षे.
  • मागासवर्गीय उमेदवारासाठी: १८-४३ वर्षे.
  • वैद्यकीय अधिकारी (MBBS) आणि विशेषज्ञ, सुपर स्पेशालिस्ट उमेदवारांसाठी: कमाल ७० वर्षे.

NHM Nashik Recruitment salary: पगार/ मानधन

  • जिल्हा एपिडेमियोलॉजिस्ट (IDSP): ३५ हजार दरमहा.
  • फिजिओथेरपिस्ट: २० हजार दरमहा.
  • ईएमएस समन्वयक: २० हजार दरमहा.
  • वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक (ΝΤΕΡ): २० हजार दरमहा.
  • ऑडिओलॉजिस्ट: २५ हजार दरमहा.
  • पॅरा मेडिकल वर्कर (NLEP): १७ हजार दरमहा.

NHM Nashik recruitment process: भरती प्रक्रिया-
राष्ट्रीय आरोग्य अभियान, नाशिक येथील भरती प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता- राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा रुग्णालय, अवार, नाशिक

 

Notification (जाहिरात)

जाहिरात PDF येथे क्लिक करा