July 27, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

महाकारूणिक भगवान गौतम बुद्धांची २५६८ वी जयंतीनिमित्ताने महाबोधी पूजा व रक्तदान शिबिर

फुले-शाहू-आंबेडकर शैक्षणिक व बहुउद्देशीय संस्था, टागोरनगर ,राजश्री छत्रपती शाहू महाराज मार्ग, नाशिक-पुणारोड, नाशिक-६. महाकारूणिक भगवान गौतम बुद्धांची २५६८ वी जयंतीनिमित्ताने गुरुवार, दिनांक २३ मे २०२४ रोजी महाबोधी पूजा व रक्तदान शिबिर संपन्न झाले
सकाळी ९.१५ ते १०.१५ सामूहिक साधना
सकाळी १०.३० ते ११.३० महाबोधी पूजा भदंत यु. नागधम्मो (महास्थवीर)
सकाळी ११.३० ते १२ पुं. भिक्खु संघाचे भोजन दुपारी १२ ते १.३० उपासक उपासिका यांचे भोजन
गुरुवार दि. २३/५/२०२४ रोजी रक्तदान शिविर मेट्रो रक्तदान केंद्र, जिल्हा रुग्णालय, नाशिक रक्तदान सायंकाळी ४ ते ७ वाजता करण्यात आले त्या प्रसंगी भारकर बर्वे ,पांडुरंग जगताप, किशोर मोडक , प्रवीण काळे ,
विजय अहिरे , पंडितराव अहिरे , हेमंत केळकर , संजय पगारे, प्रशांत मोडक
किरण जाधव उपस्थीत होते