Mumbai Job : बारावी, पदवीधर असलेल्या उमेदवार चांगल्या पगाराची नोकरी शोधत असतील तर एक अत्यंत महत्वाची अपडेट समोर आली आहे. तुम्हाला मुंबईत मनासारख्या चांगल्या पद आणि पगाराची नोकरी उपलब्ध होत आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. त्यामुळे तुमच्या ओळखीत कोणी नोकरीच्या शोधात असेल तर त्यांच्यापर्यंत ही बातमी नक्की पोहोचवा.
मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये वेळेवेळी रिक्त पदे भरली जातात. यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येते. आता देखील नविन पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. याअंतर्गत एकूण 7 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी उमेदवारांना ऑनलाइन अथवा ऑफलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये वैद्यकीय अधिकारी आणि ऑप्टोमेट्रिस्ट ही पदे भरली
मुंबई पोर्ट ट्रस्टच्या वेबसाइटला भेट द्या : https://mumbaiport.gov.in/index3_n.asp?sslid=9025&subsublinkid=2093&langid=1
More Stories
रेल्वेत 6 हजाराहून अधिक पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज? काय आहे पात्रता?
जून २०२५ मध्ये अर्ज करण्यासाठी टॉप ७ सरकारी नोकऱ्या, मुख्य तपशील तपासा
८५००+ रिक्त पदांसाठी CPWD भरती २०२५ ची अधिसूचना