August 28, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

थायलंडमध्ये आयोजित तिस-या ऐतिहासिक धम्म पदयात्रेत उपासकांचा पवित्र मुंडण विधि संपन्न..!

थायलंड येथे 100 भिक्खु, श्रामणेर संघ तसेच भारत व थायलंड येथील उपासकांचा समावेश असलेली तिसरी ऐतिहासिक धम्म पदयात्रा दि.20 डिसेंबर 2023 ते 20 जानेवारी 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.

आज थायलंडच्या बँकॉक मधील भव्य बौद्ध विहारात धम्म पदयात्रेत सहभागी होत असलेल्या उपासकांचा पवित्र असा मुंडण विधि संपन्न झाला. या अत्यंत पवित्र धम्मविधीमध्ये थायलंडच्या आदरणीय भिक्खू संघ तसेच आमचे धम्मबंधु सिनेअभिनेते गगन मलिकजी यांच्या समवेत
अशी माहिती डॉ.सिद्धार्थ हत्तीअंबिरे आयोजक, तीसरी धम्मपदयात्रा, थायलंड यांच्या वतीने देण्यात आली.