July 26, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

What is Organization ? संघटना म्हणजे काय ?

संघटनेतून काय साध्य होते ?
संघटनेत आनंद असतो.
संघटनेत उत्साह असतो.
संघटनेत प्रोत्साहन असते.
संघटनेत जवळीक असते.
संघटनेत सहानुभूती असते.
संघटनेत काळजी असते.
संघटनेत सुसंवाद असतो.
संघटनेत सहकार्य असते.
संघटनेत ताकद असते.
संघटनेत सहानुभूती मिळते.
संघटनेत प्रबोधन होते.
संघटनेत आदर असतो.
संघटनेत प्रेम मिळते.
संघटनेत कौतुक असते.
संघटनेत आत्मीयता असते.
संघटनेत समन्वय असतो.
संघटनेत सुसंवाद असतो.
संघटनेत मित्र मिळतात.
संघटनेत मार्गदर्शन मिळते.
संघटनेत समुपदेशन होते.
संघटनेत सामाजीकरण घडून येते.
संघटनेत व्यक्तिमत्व विकास होतो.
संघटनेत मनोबल वाढते.
संघटनेत वक्तृत्व विकसित होते.
संघटनेत कल्पनाशक्ती, तर्कशक्ती,स्मरणशक्ती,निर्णय घेण्याची शक्ती विकसित होते.
संघटनेत जवळीक वाढते.
संघटनेत आपलेपणाची भावना असते.
संघटनेत भावना,विचार, वर्तन आणि कृती संतुलित असतात.
संघटनेत मनाची जोपासना होते.
संघटनेत हृदय विशाल होते.
संघटनेत एकटेपणा दूर होतो.
संघटनेत निराशा दूर केली जाते.
संघटनेत आत्मविश्वास वाढतो.
संघटनेत विचार खोलवर रुजतात.
संघटनेत भाषण आणि संभाषण कौशल्य विकसित होते.
संघटनेत मानसिक परिवर्तन घडते.
संघटनेत बौद्धिक विकास होतो.
संघटनेत भावनिक विकास होतो.
संघटनेत सकारात्मकता वाढते.
संघटनेत संवेदनशीलता वाढते.
संघतनेत संवाद कौशल्य विकसित होते.
संघटनेत संयम शिकता येतो.
संघटनेत ज्ञान वाढते.
संघटनेत शिस्त विकसित होते.
ज्याला संस्थेचे महत्त्व कळते तो संघटनेत टिकतो.

What is organization ? | संघटना म्हणजे काय ?