February 24, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

भारतीय बौद्ध महासभा धुळे शाखेच्या वतीने चिंतन शिबिर संपन्न

रविवार दि 30 जुलै 2023 रोजी.भारतीय बौद्ध महासभा केंद्रीय आदेशान्वये धुळे तालुका शाखेच्यावतीने फागणे येथे”एकदिवसीय चिंतन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबीराचे मार्गदर्शन केंद्रीय शिक्षक आद अशोक भाऊ शिरसाठ यांनी केले तर .शिबीराचे अध्यक्ष स्थानी मा.आप्पासाहेब राजेंद्र अहिरे, प्रमुख अतिथी मा. बी. टि अहिरे सर, मा. आण्णासो. सुरेश लोंढे, मा. आण्णासो. शिवाजी अहिरे ( माजी सरपंच फागणे.) मा. धम्मपाल अहिरे ( मा.उपसरपंच फागणे.) मा. प्रतिभाताई ढोढरे.( महीला विभाग अध्यक्षा.) मा. आर जे.सोनवणे दादा ,मा. मनोहर भाऊ वाघ ( आवधान)., मा. वाघ साहेब ( वलवाडी) मा. अॅड.ढोढरे सर , मा. हर्षबोध मोरे सर. मा. फौजी आहिरे सर , मा. सजन आहिरे यांच्या सह धुळे जिल्हा शाखेचे व .धुळे तालुका शाखेचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक बोरसे सर यांनी तर आभार आर.टी अहिरे सर ( धुळे ता. सरचिटणीस ) यांनी केले.
** 🌷🍀 **🌷🍀**🌷🍀***
-केंद्रीय शिक्षक–
बौद्धाचार्य अशोक भाऊ शिरसाठ
( भारतीय बौद्ध महासभा जि शाखा धुळे. )