August 27, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

चलो बदलापुर! चलो बदलापुर !! चलो बदलापुर!!!

दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया च्या वतीने बदलापुर येथे भव्य धम्म मेळावा आयोजन

प्रमुख मागदर्शक – ऍड.बाळासाहेब आंबेडकर

राष्ट्रीय कार्याध्यक्ष- भारतीय बौद्ध महासभा
डॉ.भिमराव यशवंतराव आंबेडकर

दिनांक : २९ एप्रिल २०२३ दुपारी ३:०० वा.
ठिकाण : तालुका क्रीडा संकुल ,कारमेल शाळेजवळ,बदलापूर-पूर्व

लाखोच्या संख्येने उपस्थित रहा