January 13, 2026

Buddhist Bharat

Buddhism In India

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीची नियोजन बैठक

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सालाबादप्रमाणे मोठे उत्साहात आणि प्रबोधनात्मक पद्धतीने साजरी होणार आहे त्याकरिता नियोजन बैठक शनिवार दिनांक 25.2.2023 रोजी सायंकाळी 7 वाजता बुद्ध विहार देवी चौक नासिक रोड आयोजित करण्यात आलेली आहे

विश्वरत्न,महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती नाशिक रोड शहर सन-2023, जाहिर बैठक

सविनय जय भीम, कळविण्यात अत्यंत आनंद वाटतो की सालाबादाप्रमाणे याही वर्षी विश्वरत्न, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती मोठ्या थाटामाटात, आनंदात,उत्साहात, आणि प्रबोधनात्मक पद्धतीने साजरी करण्याचे आयोजिले आहे त्यासाठी जयंती अध्यक्ष व कार्यकारणी निवडीसाठी बैठक शनिवार दिनांक 25.2.2023 रोजी सायंकाळी 7 वाजता बुद्ध विहार देवी चौक नासिक रोड या ठिकाणी माजी जयंती अध्यक्ष संतोषजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेली आहे तरी शहरातील तमाम आंबेडकरी प्रेमी धम्म उपासक, उपासिका, समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आलेले आहे.

 

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti planning meeting