January 14, 2026

Buddhist Bharat

Buddhism In India

वरुलक कार्ला बुध्द लेणी अभ्यास कार्यशाळा २८ जानेवारी २०२३

वरुलक कार्ला बुध्द लेणी येथिल भव्य शिल्पाकृती व कलाकुसर पाहुन आम्हाला त्या काळातील बुध्दांचे कल्याणकारी विचार, धम्माची नितीतत्वे व भिख्खुसंघाची आदर्श संहिता या बदल अंदाज आणि कल्पना येऊ शकली..

धन्यवाद..दान पारिमिता फाउडेशन व अशोकन स्क्रिपट इस्टिट्युटच्या सुनिल खरे सर,प्रविण जाधव सर व अंभोरे सर आपण ही भव्य कलाकृती आम्हाला पाहण्याची संधी उपलब्ध करुन देऊन येथिल शिलालेख सुक्ष्मपध्दतीने समजावुन सांगितले.. खुप समाधान वाटते कि बुध्द लेणी अभ्यासाची ही मोहिम आणि चळवळ आता वाढत आहे .आपण प्रत्येकांनेच ही जबाबदारी आपली सर्वाची आहे हे समजुन घेऊन ही मोहिम अधिक अधिक गतिमान करण्यासाठी तन मन धनाने यात सक्रिय सहभागी व्हावे..🙏🏻 *प्रा.अमोल सोनवण
*कार्ला बुद्धलेणी येथे दान पारमिता फाउंडेशन नाशिक व अशोकन स्क्रिप्ट इन्स्टिट्यूट यांच्या वतीने माननीय सुनील खरे सर व संतोष अंभोरे सर यांच्या मार्गदर्शनात आयोजित केलेल्या बुद्ध लेणी अभ्यास कार्यशाळेत अशोक कालीन व सातवांकालीन धम्म लिपीचा कोर्स पूर्ण केल्याबद्दल आम्हाला प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले..धन्यवाद..🙏🏻🙏🏻