१ नोव्हेंबर • १९४३ तिसरी महार बटालियन नौशरा (वायव्य सरहद प्रांत) येथे स्थापना, |
२ नोव्हेंबर • १९२७ अस्पृश्यांना देवळे खुली करा हि मागणी सुरु |
३ नोव्हेंबर • १९३४ असेंब्ली चुनाव मध्ये बॅ. अभ्यंकरांना दलित फेडरेशनचा पाठींबा जाहीर करण्यासाठी श्री. एल. एन. हरदास यांच्या अध्यक्षतेखाली नागपुर येथे जाहीर सभा. |
४ नोव्हेंबर • १९३२ एकी कायम ठेवा – डॉ. आंबेडकर, वालपाखाडी |
५ नोव्हेंबर • मराठी रंगभूमी दिन |
६ नोव्हेंबर • १९३८ देशद्रोही कोण? डॉ. आंबेडकर की म. गांधी – डॉ. आंबेडकर, मुंबई |
७ नोव्हेंबर • ‘विद्यार्थी दिवस’ सातारा येथे इंग्रजी पहिल्या वर्गात डॉ. आंबेडकरांचा प्रवेश. |
८ नोव्हेंबर • १९३७ वऱ्हाड, वतनदार, कामगार, महार संघाची वडनेरा येथे परिषद |
९ नोव्हेंबर • १९२९ मातंग हितकारक मंडळाची सभा. | पर्वती येथे मंदीर प्रवेशासाठी मोहिम सुरु. |
१० नोव्हेंबर • १९१८ सिडनेहॅम कॉलेजमध्ये प्राध्यापकाची (अर्ध्यशास्त्र) नोकरी मिळाली. |
११ नोव्हेंबर • १९३६ बाबासाहेबांचा बॅरिस्टर साठी ग्रेटसन लंडन येथे प्रवेश |
१२ नोव्हेंबर • १९३० बादशाह पंचम जॉर्ज यांच्या हस्ते पहिल्या गोलमेज परिषद उद्घाटन. |
१३ नोव्हेंबर • १९४३ कामगार युनियनला मान्यता, डॉ. आंबेडकर, दिल्ली |
१४ नोव्हेंबर • सुभेदार रामजी आंबेडकर जयंती. |
१५ नोव्हेंबर • १९५६ चौथी जागतिक बौद्ध परिषद,काठमांडू येथे डॉ. आंबेडकरांचे भाषण |
१६ नोव्हेंबर • १९४० मुंबई येथे इमारत फंडासाठी बोलविलेल्या सभेत भाषण. |
१७ नोव्हेंबर • १९३२ तिसऱ्या गोलमेज परिषदेच्या कामकाजास सुरूवात. |
१८ नोव्हेंबर • १९७९ चा.भ. खैरमोडे स्मृतिदिन. |
१९ नोव्हेंबर • 1948 संविधान समिति में डॉ. आम्बेडकर का भाषण. |
२० नोव्हेंबर • १९८४ अस्पृश्य संबंधीत राहिलेले घटनेची ११ वे कलम स्वीकृत. |
२१ नोव्हेंबर • १९२० चांदूर (रेल्वे) येथे श्री चोखामेळा वऱ्हाड शिक्षण समाज संस्था स्थापन. |
२२ नोव्हेंबर • १९४८ डॉ. आंबेडकरांचे घटना परिषदेत स्पष्टीकरण |
२३ नोव्हेंबर • १९४० डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आपल्या सहकार्यासोबत सारनाथला भेट व अस्पृश्यांच्या सभेत भाषण. |
२४ नोव्हेंबर • १९३० बहिष्कृत भारत ऐवजी ‘जनता’ चा पहिला अंक प्रकाशित.
|
२५ नोव्हेंबर • 1956 डॉ. बाबासाहब आम्बेडकर का अंतिम सार्वजनिक संबोधन -धम्मेकस्तुप सारनाथ |
२६ नोव्हेंबर • १९४९ संविधान दिन |
२७ नोव्हेंबर • १९४५ नवी दिल्ली येथे भरलेल्या सातव्या भारतीय मजूर परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अध्यक्षपद भुषविले. |
२८ नोव्हेंबर • १८९० महात्मा ज्योतिबा फुले स्मृतिदिन |
२९ नोव्हेंबर • 1948 घटना समिति द्वारा छुआछुत निर्मुलन कायदा पारित. |
३० नोव्हेंबर • १९४५ अहमदाबाद महानगरपालिकेतर्फे डॉ. आंबेडकरांना मानपत्र |
More Stories