१ जुलै • महाराष्ट्र कृषी दिन |
२ जुलै • १९४२ लॉर्ड वेव्हेल यांच्या एक्झीक्युटिव्ह कौन्सिलमध्ये बाबासाहेबांची मजूरमंत्री पदावर नियुक्ती. |
३ जुलै • १८५१ महात्मा फुले यांनी बुधवारपेठेत अण्णा चिपळूणकर यांच्या वाड्यात शाळा सुरु केली |
४ जुलै • १९०२ स्वामी विवेकानंद स्मृतिदिन. |
५ जुलै • १९२३ डॉ. आंबेडकरांनी मुंबई हायकोर्टात वकीली व्यवसायासाठी नोंदणी केली |
६ जुलै • १९२० राजर्षी शाहू महाराजांनी शिवाजी वैदिक महाविद्यालय वसतीगृह स्थापन केले. |
७ जुलै • १९४७ ब्रिटीशांच्या डिव्हाईड ॲण्ड रुल पद्धतीवर डॉ. आंबेडकरांची जाहीर टिका, मुंबई |
८ जुलै • १९४५ पिपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना |
९ जुलै • १९४२ गव्हर्नर जनरल एक्झिकेटिव्ह कौन्सीलवर डॉ. आंबेडकरांची नेमणूक.. |
१० जुलै • १८८७ महात्मा फुले यांनी आपले मृत्यूपत्र तयार केले |
११ जुलै • जागतिक लोकसंख्या दिन |
१२ जुलै • १९१३ छ. शाहूनी आंतरजातीय विवाह कायदा केला |
१३ जुलै • १९३० ऑल इंडिया डिस्प्रेड क्लासेस असोसिएशन सिमला येथे बैठक. |
१४ जुलै • १९४९ आजारी डॉ. आंबेडकर यांना संत गाडगेबाबांची भेट |
१५ जुलै • १९४६ पुणे कॉन्सील हॉलवर मोर्चा. |
१६ जुलै • १९४२ नागपूर येथे डॉ. आंबेडकरांचे भाषण. |
१७ जुलै
• १९४६ स्वतंत्र मतदार संघ मागणीसाठी पुण्यात सत्याग्रह सुरु |
१८ जुलै • १९६९ साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मृतिदिन |
१९ जुलै • १९४२ शे.का.फे. नागपूर येथे स्थापना |
२० जुलै • १९२४ बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापना. |
२१ जुलै • १९१३ डॉ. आंबेडकरांनी कोलंबिया या विद्यापीठात प्रवेश घेतला. |
२२ जुलै • १९४७ अशोक चक्रांकित तिरंगी ध्वजाला राष्ट्रध्वज म्हणून मान्यता |
२३ जुलै • १९५३ केशव उर्फ बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंती निमित्त रत्नागिरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण. |
२४ जुलै • १९३५ नाशिक जिल्हा कार्यकर्त्यांच्या नाशिक मेळाव्यात डॉ. आंबेडकरांचे भाषण |
२५ जुलै • १८५६ विधवा विवाहाचा कायदा इंग्रज सरकारने संमत केला. भन्ते नागार्जुन जयंती. |
२६ जुलै • 1874 छत्रपती शाहु महाराज जयंती. |
२७ जुलै • १९४२ मजुरमंत्री पदावर रूजू |
२८ जुलै • ‘प्रबुद्ध भारत’ चा खास अंक |
२९ जुलै • १९२७ बहिष्कृत भारताचा नववा अंक प्रकाशित. |
३० जुलै • १९५३ शे.का.फे. च्या बैठकीत डॉ. आंबेडकरांचे भाषण |
३१ जुलै • १९५३ औरंगाबाद येथे शे. का. फे. च्या अधिवेशनात भाषण. |
More Stories