November 5, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

मे – May

१ मे

• जागतिक हास्य दिवस 
• आंतरराष्ट्रीय कामगार दिन
• १९३२ डॉ. बाबासाहेबांनी एक भिन्न मत पत्रिका लोथीयन कमिटी पुढे ठेवली.
• १९५६ राज्यसभेत भाषण.

 

२ मे

• १९५० – नवी दिल्ली येथे बौद्ध धर्मावर डॉ. आंबेडकरांचे पहिले जाहीर भाषण.
• 1915 कोलंबीया से एमए की डिग्री प्राप्त की.
• 1950 नई दिल्ली में बौद्ध धम्म पर डॉ. आम्बेडकर का भाषण.
• डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसह माईसाहेबांनी बिर्ला मंदिर बुध्दविहारात भंते आर्य वंश यांजकडून त्रिशरण व पंचशिल ग्रहण केले.
• १९५४ डॉ. आंबेडकरांची विदर्भ साहित्य संघ नागपुरला भेट.

 

३ मे

• जागतिक वृत्तपत्रस्वातंत्र्य दिन
• १९२७ शिवाजींनी लोकोत्तर गुण राज्य मिळविले – डॉ. आंबेडकर, बदलापूर.
• १९५० नवी दिल्ली येथे बुद्ध जयंतीच्या कार्यक्रमात भाषण.
• १९३६ नागपूर येथे उत्फुर्त स्वागत, मिरवणुक व म्युनिसिपालिटीच्या वतीने मानपत्र.

 

४ मे

• १९५५- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची स्थापना, मुंबई
• १९२१ यवतमाळ येथे संत चोखामेळा फ्रि बोडींग तर्फे बहिष्कृत विद्यार्थ्यांचे सम्मेलन.
• १४९४ संत कबीर यांचा स्मृती दिन
• १९२९ यवतमाळ येथे चोखामेळा फ्री बोडींगतर्फे बहिष्कृत विद्यार्थ्यांचे संमेलन
• १९३६ अमरावती येथे. डॉ. आंबेडकरांचे भाषण.

 

५ मे

• १९५० धर्मातरासंबंधी पत्रकारांनी डॉ. आंबेडकरांची मुलाखत घेतली.
• १७८९ फ्रेंच राज्यक्रांतीने स्वातंत्र्य, समता व बंधुता यांचा पुरस्कार करणारा जाहीरनामा घोषित केला.
• १८१८ कार्ल मार्कस् जयंती

 

६ मे

• छत्रपती शाहू महाराज स्मृती दिन (१९२२)
• 1945 “साम्प्रदायिक गतिरोध और उसके समाधान के उपाय’ डॉ. आम्बेडकर का उद्बोधन.
• १९४५ शेडुल्ड कास्टस फेडरेशनचे तिसरे अधिवेशन मुंबई येथे भरले.
• १९३३ डॉ. आंबेडकर संयुक्त समितीच्या कामकाजासाठी लंडनला पोहचले.

 

७ मे

• १९३२ बाबासाहेबांचा नागपूरच्या (कामठी) अखिल भारतीय दलित काँग्रेसच्या अधिवेशनात सहभाग.
• १९४३ कामगार समितीच्या अस्थायी समितीची मजुरमंत्री डॉ. आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली बैठक
• १९४३ कॉईसरॉय जनरल कौन्सिलचे सदस्य डॉ. बी. आर. आंबेडकर यांनी ‘एम्लायमेंट एक्सचेंज’ स्थापना करण्याचा निर्णय घेतला.

 

८ मे

• संत कबीर स्मृतिदिन
• १९५५ मुंबई येथे सर्व भारतीयांनी बौध्द धम्म स्वीकारा, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी
• १९३२ बाबासाहेबांचा नागपूरच्या (कामठी) अखिल भारतीय दलित काँग्रेसच्या अधिवेशनात सहभाग.
• १९४३ कामगार समितीच्या अस्थायी समितीची मजुरमंत्री डॉ. आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली बैठक

 

९ मे

• १९५५ मुंबई येथे सर्व भारतीयांनी बौद्ध धर्म स्विकारा असे आवाहन.
• १९१६ कोलंबिया विद्यापिठात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ‘कास्टस इन इंडिया’ निबंधाचे वाचन.
• १९४९ चारमिनार या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या इमारतीची विक्री
• १९४१ – चारमिनार या बाबासाहेबांच्या इमारतीची विक्री

 

१० मे

• १९३८- नागपूर येथे डॉ. आंबेडकरांचे भाषण.
• १९४३ इंडियन फेडरेशन ऑफ लेबर, मुंबई आंबेडकरांचे भाषण.. तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा | सन्मान

 

११ मे

• १८८८ ज्योतिबा फुले यांना मुंबईत महात्मा पदवी बहाल करण्यात आली.

१२ मे

• १९३४ चिपळूण येथे महार सेवा संघ मुंबई पाचवे अधिवेशन अस्पृश्याची लाकर भरती पुन्हा सुरु करावी असा ठराव संमत केला.
• १९५६ – डॉ. बाबासाहेबांचे बीबीसी आकाशवाणीवरून मला बौद्ध धर्म का आवडतो या विषयावर भाषण.
• 1920 शाहू महाराज का डॉ. आम्बेडकर को पत्र. 1952 डॉ. आम्बेडकर राज्यसभा सदस्य शपथविधी.
• १९३४ महार सेवा संघातर्फे चिपळूण येथे पाचवे अधिवेशन
• १९६८ दीक्षा भूमी येथे बोधीवृक्ष.

 

१३ मे

• १९३८ कोकण पंचमहल महार परिषद कंकवली येथे डॉ. आंबेडकरांचे भाषण
• १९२० शाहू महाराजांचे डॉ. आंबेडकरांना पत्र
• १९२० प्रिव्हिलेज कमिटीत सदस्य म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शपथविधी

 

१४ मे

• जागतिक कौटुंबिक दिन,
• १९५६ बौद्ध धर्माचा स्विकार करण्याची जाहीर घोषणा
• १९३८ कोकण पंच महल महार परिषद, कणकवली डॉ. बाबासाहेबांचे भाषण

१५ मे

• १९१५ डॉ. आंबेडकरांनी ‘अॅडमिनिस्टेशन ॲन्ड फायनान्स ऑफ इंडिया’ हा ग्रंथ सादर केला.
• १९३६ बाबासाहेब लिखित हा ग्रंथ प्रकाशित.

 

१६ मे

• १९४६ घटना परिषद व हंगामी राष्ट्रीय सरकार स्थापनेची घोषण
• १९३८ चिपळूण येथे प्रचार दौऱ्यात डॉ. आंबेडकरांचे भाषण.
• १९७९ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मुंबईतील गाडीचालक व एकनिष्ठ अनुयायी जयराम माने यांचे निधन.

 

१७ मे

• १९२९ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सायमन कमिशनला भिन्न मतपत्रिका सादर केली.
• १८७७ दुष्काळग्रस्त लोकांना मदत करा – म. फुले यांचे, सरकारला विनंती पत्र
• १९३६ व १९३८ अस्पृश्य परिषदेत कल्याण येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण
• तथागत गौतम बुध्दांचा अग्निसंस्कार दिन.
• १९३८- खोती आंदोलनासंबंधी रत्नागिरी येथील दापोली गावी डॉ. आंबेडकरांचे भाषण

 

१८ मे

• १९०१ – शाहू महाराजांनी – व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंगची स्थापना केली.
• उमराळे बु।।, जि. नाशिक येथे बहिष्कृत हितचिंतन सेवा संघातर्फे पाण्यासाठी सत्याग्रह.
• १९५४ दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची स्थापना

 

१९ मे

• १८८८ मुंबईतील गिरण्या व गोदी कामगारांनी मुंबईत जोतीराव फुले यांना ‘महात्मा’ ही पदवी अर्पण करून जाहीर सत्कार केला.
• १९२९ मालवण येथे कोकण प्रांत शिक्षण परिषद.
• १९३५ मध्य प्रांत अस्पृश्य विद्यार्थी सम्मेलनाचे चौथे अधिवेशन नागपूर (कामठी) येथे

 

२० मे

• १९५१- बुद्धाची शिकवण आत्मसात करा, असे डॉ. आंबेडकर यांचे मुंबई येथे संबोधन
• १९५१ महाबोधी सोसायटी, नवी दिल्ली यांच्या बुद्ध जयंती कार्यक्रमात बाबासाहेब भाषण.
• १९५१बुद्धाची शिकवण आत्मसात करा. डॉ. आंबेडकर, मुंबई
• १९२७ ‘बहिष्कृत भारत’ मध्ये डॉ. आंबेडकरांचा लेख ‘माटे मास्तराच्या तंगड्या गळ्यात आल्या केसरीचा आगलावेपणा या मथळ्याखाली.

२१ मे

• १९३२ बहिष्कृत समाज पुणे जिल्हा अ. भा. अस्पृष्यता संघातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानपत्र
• १९३२ पुणे जिल्हा बहिष्कृत समाज व अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण संघातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानपत्र, अध्यक्ष ए.बी. लड्रे
• १९३८ काँग्रेसने शेतकऱ्यांना फसविले डॉ. आंबेडकरांचे भाषण -महाड.

 

२२ मे

• १८५७ भारतात ब्रिटिश सरकारने मुंबई, कलकत्ता प मद्रास येथे तीन विद्यापीठे स्थापन केली.
• १९३२ अस्पृश्यांनी स्वत:च्या पायावर सर्वागीण उन्नती करावी. डॉ. आंबेडकर, नागपूर
• १९४७- पं. नेहरूंचे डॉ. आंबेडकरांना पत्र काही अ | महत्वाच्या निवडक प्रकल्पांच्या (राष्ट्रीयकरणाची कल्पना मान्य
• १९३२ सोलापूर नगर डॉ. आंबेडकर यांना मानपत्र अर्पण

 

२३ मे

• १९३० पुणे जिल्हा अस्पृश्य परिषदेचे नारायणगाव येथे अधिवेशन
• १९३२ कोल्हापूर येथे कर्नाटकातील दिवाण बहादूर आण्णा आबाजी लठ्ठे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानपत्र व सत्कार

 

२४ मे

• १९२४ ‘देशांतर, नामांतर की धर्मातर बार्शी टाकळी (सोलापूर) येथील भीमराव आंबेडकरांचे भाषण ‘ज्ञानप्रकाश’ मध्ये प्रसिध्द
• १९५६- नरे पार्क, मुंबई येथे बुद्ध जयंतीत डॉ. आंबेडकरांचे भाषण तसेच बौद्ध धर्माचा स्वीकार करण्याची जाहीर घोषणा
• १९५० हैद्राबाद येथे कायदेमंत्री डॉ. आंबेडकर यांचे भाषण
• १९०० छ. शाहू महाराज यांना ब्रिटीश सरकारने महाराज ही पदवी अर्पण केली.
• १९२९ – डॉ. बाबासाहेबांना धम्म स्विकारण्याची

 

२५ मे

• १९५० कोलंबो येथे बौद्ध विश्व परिषदेला उपस्थित

 

२६ मे

• १९३२ ब्रिटीश पंतप्रधांनांना भेटण्यास डॉ. आंबेडकरांचे प्रयाण
• १९५२ कोलंबिया विद्यापिठाने डॉ. आंबेडकरांना डॉक्टर ऑफ लॉ पदवी दिली.
• १९५० बुध्द धर्मीय देशांनी धर्माच्या वाढीसाठी त्याग करावा- डॉ. आंबेडकर

 

२७ मे

• १९३५ माता रमाई आंबेडकर स्मृतिदिन
• इ. स. पूर्व ५६३ सिद्धार्थाची माता महामाया यांचे देहावसन कपिलवस्तूत झाले.

 

२८ मे

• १९३३ महार एज्युकेशन सोसायटी तर्फे वरोरा, जि. चंद्रपुर येथे अस्पृश्यांची जाहीर सभा.
• १९४० भंडारा येथे विडी मजुरांची जाहीर सभा.

 

२९ मे

• १९२८ बहिष्कृत हितकारिणी सभेतर्फे
• १९३२ मुंबई प्रांतातील दलितांच्या शैक्षणिक सायमन कमिशनला अहवाल सादर. स्थिती बद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकरां-कडून सायमन कमिशनला निवेदन.
• २००३ – माईसाहेब सविता आंबेडकर स्मृतीदिन
• १९२८ डॉ. बी. आर. आंबेडकर यांनी ‘बहिष्कृत हितकारिणी सभे’ तर्फे सायमन कमिशनपुढे अहवाल सादर केला.

 

३० मे

• १९२०- छ. शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथे अ. भा. अस्पृश्यता निवारण परिषदेचे आयोजन
• धुम्रपान निषेध दिन १९३६ पुरंदरे स्टेडियम, मुंबई येथे इलाखा अखिल महार परिषदेत मुक्ति कोण पथे हे आंबेडकरांचे भाषण.
• १९२० नागपूर येधील बहिष्कृत वर्गाच्या अधिवेशनाचा दुसरा दिवस.
• 1920 अखिल भारतीय बहिष्कृत वर्ग का पहिला अधिवेशन

३१ मे

• धुम्रपान निषेध दिन
• १९२० नागपूर येथील बहिष्कृत वर्गाच्या अधिवेशनाचा दुसरा दिवस.
• १९३६ पुरंदरे स्टेडियम, मुंबई इलाखा अखिल महार परिषदेत ‘मुक्ति कोण पथे ? ‘ हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण