![]() |
१ एप्रिल • १८९९ – वयाच्या १७ व्या वर्षी शाहू | महाराजांचा विवाह बडोद्याचे गुणाजीराव खानविलकर यांची कन्या लक्ष्मीबाई यांच्या बरोबर संपन्न झाला
|
|
२ एप्रिल • १८९४ शाहू महाराजांनी राज्यकारभाराची सूत्रे स्वीकारली .• १९५९ दलाई लामा यांचे भारतामध्ये आश्रय, • १९४८ सिद्धार्थ कॉलेजमध्ये देविकाबाई दामोदर कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली सभा.
|
|
३ एप्रिल • १९२३ बाबासाहेब डी. एस. सी. एवं बार अॅट लॉ. कर भारत आये. • १९२७ बहिष्कृत भारत का पहिला अंक प्रकाशित. • १९५५ चीनचे राष्ट्रपती यु चान दून च्या सत्कारार्थं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण
|
![]()
|
४ एप्रिल • १९०६ डॉ. आंबेडकर व माता रमाई यांचा विवाह.
|
५ एप्रिल • १९४६ ब्रिटीश त्री–मंत्रिमंडळ– डॉ. आंबेडकर मुलाखत
|
६ एप्रिल • १९३४ अस्पृश्य परिषदेत स्त्रीशिक्षण सवलती व वैवाहिक बाबतीत सुधारणा ठराव पास.
|
![]()
|
७ एप्रिल • १९३० नाशीक मध्ये काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या वेळेस एक स्त्री सत्याग्रहीने पुजारीच्या तोंडावर मारले.
|
८ एप्रिल • १९३३ क्लार्क रोड, मुंबई येथे डॉ. आंबेडकरांना मानपत्र देण्यात आले.
|
![]()
|
९ एप्रिल • सम्राट अशोक जयंती
|
१० एप्रिल • १९२५ प्रांतिक बहिष्कृत परिषदेचा पहिले अधिवेशन. • १९३८ ‘आंबेडकर प्रकाश संघ’ पाचपावली नागपूर या संस्थेच्या वतीने डॉ. आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम सुरू. • १९४८ दिल्ली येथील विधी महाविद्यालयात समाज सुधारणेच्या संदर्भात कायद्याचे स्थान या विषयावर भाषण. |
११ एप्रिल • १८२७ महात्मा ज्योतिबा फुले जयंती |
१२ एप्रिल • १९२८ महार वतन बील मुंबई कॉन्सिल समोर सादर. |
१३ एप्रिल • १९१९ जालियनवाला बाग हत्याकांड. |
१४ एप्रिल • १८९१ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, |
१५ एप्रिल • १९४८ डॉ. आंबेडकर यांचा डॉ. सविता कबीर यांच्याशी विवाह. |
१६ एप्रिल • १९५१ नवी दिल्ली येथे डॉ. आंबेडकरांच्या हस्ते आंबेडकर भवनाचा कोनशीला समारंभ. |
१७ एप्रिल • १९३७ शीख धर्माच्या प्रचार कार्यासाठी धर्मांतरीत कार्यकर्त्यांच्या नेमणूका. |
१८ एप्रिल • जागतिक वारसा हक्क दिन |
१९ एप्रिल • १९१९ कानपूर येथील कुर्मी क्षत्रिय परिषदेचे राजर्षी शाहू महाराज अध्यक्ष |
२० एप्रिल • १८८९ हिटलरचा जन्म |
२१ एप्रिल • १९३२- काळाराम मंदिराचे दरवाजे खुले करण्याचा सरकारी हुकूम |
२२ एप्रिल • जागतिक समता दिन |
२३ एप्रिल • 1933 डॉ. आम्बेडकर-गांधी की येरवदा जेल में मुलाकात. |
२४ एप्रिल • १९३३ संयुक्त समीतीच्या कामासाठी डॉ. आंबेडकर यांचे लंडनहून आगमण. |
२५ एप्रिल • १९४७- डॉ. राजेंद्र प्रसाद यांना डॉ. आंबेडकरांचे महत्वाचे पत्र. |
२६ एप्रिल • १९२९ त्रेचाळीस गिरण्यामधील ७५ हजार कर्मचाऱ्यांचा संप |
२७ एप्रिल • १९४८- पं. नेहरूंचे डॉ. आंबेडकरांना पत्र |
२८ एप्रिल • १९२९ उग्रज ता. कराड येथे जिल्हा महार संघाची तिसरी बैठक |
३० एप्रिल
• १९२७ मुंबई कामाठीपुरा येथे म्युनिसिपल मुलांच्या शाळेतील बक्षीस समारंभात महाड प्रकरणावर परिसंवाद. |
More Stories