बौद्धांचे महत्वाचे दिनविशेष ! डॉ बाबासाहेब आंबेडकर दिनविशेष !
१ जानेवारी • १८१८ भिमा कोरेगांव (पुणे) क्रांती दिन. • १८३८ सुभेदार रामजी मालोजी आंबेडकर जयंती. • १९३८ अस्पृश्य स्त्रियांची सभा. • १९४८ बाबासाहेब लिखित The Untouchables ग्रंथ प्रकाशित |
२ जानेवारी • १५१८ संत कबीर स्मृतिदिन • १९४३ अ. भा. दलित फेडरेशनची स्थापना. • १९४४ महर्षि विठ्ठल रामजी शिंदे स्मृतीदिन. • १९४५ कलकत्ता येथे अखिल भारतीय दलित वर्ग विद्यार्थी परिषदेच्या कार्यक्रमात बाबासाहेबांचे भाषण |
३ जानेवारी • ‘सावित्रीबाई फुले जयंती • स्त्री मुक्ति दिन • १९०८ एल्फन्टन कॉलेजमध्ये बाबासाहेबांचा प्रवेश. • १९४० डॉ. आंबेडकरांना कराड येथे मानपत्र, |
४ जानेवारी • १९३८ डॉ. आंबेडकरांना सोलापूर नगरपालिकेचे मानपत्र. • १९४० डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कराड येथे मानपत्र. • १९४८ सोलापूर येथे मातंग परिषद. • १९५४ महात्मा फुले बोलपट मुहूर्त समारंभात डॉ. बाबासाहेब आंबेडकर हजर |
५ जानेवारी • १९४१ डॉ. भदन्त आनंद कौसल्यायन जयंती. • १९५१ मध्ये सरकारच्या वतीने डॉ. आंबेडकरांनी हिंदू कोड बिल संसदेच्या पटलावर ठेवले. |
६ जानेवारी • पत्रकार दिन • १९२९ महार वतन बिलास पाठिंबा देण्यासाठी वतनदार महारांची सभा मु. गोवले येथे भरली. • १९३९ महाड येथे शेतकऱ्यांच्या सभेत आंबेडकरांचे भाषण. • १९०४ ‘जय भीम’ चे जनक बाबू हरदास एल. एन. यांची जयंती. |
७ जानेवारी • जागतिक संसद दिन. • १९३१ पहिली गोलमेज परिषद. उपसमितीत डॉ. आंबेडकरांनी प्रादेशिक स्वायत्ततेबाबत विचार मांडले. • १९५२ वरळी येथे बुद्धविहारात बुद्ध मेळावा संपन्न झाला. |
८ जानेवारी • बौद्ध धम्म ध्वज दिन. • १९३४ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे इंग्लंडहून मुंबईला आगमन व मेळाव्यात भाषण. • १९३९ मुंबई येथे समता सैनिक दलाच्या मेळाव्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण. |
९ जानेवारी • राजा बिंबिसार यांची धम्म दीक्षा. • १९२९ मौज अर्नाळा, ता. दर्यापूर, जि. अमरावती येथे विहिरीवर पाणी भरण्याचा कार्यक्रम. • १९४२ गवर्नर जनरल यांची कॉन्सिल मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची नेमणूक. • १९४२ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची मजुर मंत्री म्हणून निवड. |
१० जानेवारी • १८९१ अनागारिक धम्मपाल हे चंद्रज्योती व इतर भिक्खुसोबत बुध्दगयाला आले. • १९३२ मुंबई येथे अखिल भारतीय अस्पृश्य परिषद. • १९३८ शेतकऱ्यांच्या मोर्चात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण. • १९३८ खोती पद्धती आणि सावकारी विरोधात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मोर्चा. • १९४६ ब्रिटीश लोकसभेच्या शिष्टमंडळाशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची दिल्ली येथे चर्चा. |
११ जानेवारी • १९३६- डिप्रेस्ड क्लास मिशन ऑफ इंडियाच्या परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण. • १९५० शे.का.फे.ची मुंबई, परळ येथे प्रचंड सभा. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण तसेच बाबासाहेबांचा सत्कार व सिद्धार्थ कॉलेज मुंबई येथील विद्यार्थी संसदे समोर भाषण. • १९५५ बंगलोर येथे बुद्धिस्ट सेमिनार मध्ये डॉ. आंबेडकरांनी विचार मांडले. |
१२ जानेवारी • राष्ट्रीय युवा दिन. • १५९८ राजमाता जिजाऊ भोसले जयंती. • १८६३ स्वामी विवेकानंद जयंती, हरदास स्मृति मेळावा. • १९३६ पुणे येथे महाराष्ट्र अस्पृश्य युवक परिषद. • १९५३ हैद्राबाद येथील उस्मानिया विद्यापिठातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ‘डॉक्टर ऑफ लिटरेचर’ ही पदवी अर्पण केली. |
१३ जानेवारी • १९३६ पुणे येथे धर्मांतर प्रश्नावर निर्णय घेण्यासाठी परिषद. • १९३६ शिखांच्या भजन कार्यक्रमास डॉ. आंबेडकर उपस्थित. • १९३९ पुज्यनीय अनागारिक धर्मपाल प्रवज्जा दिवस. • १९३७ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण चाळीसगाव,जिल्हा जळगाव. |
१४ जानेवारी • बौद्ध राजा संख्यासूर स्मृती दिन. • १९९४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठ नामविस्तार • १९५१ वरळी येथे बुद्ध विहारात आंबेडकरांचे भाषण. • १९५२ पहिल्या सार्वत्रिक निवडणूकीत मुंबई लोकसभा मतदार संघातून बाबासाहेबांनी निवडणूक लढविली. |
१५ जानेवारी • भारतीय आर्मी दिवस. • गोलमेज परिषदेत भाग घेतला. • १९१३ डॉ. आंबेडकर बडोदा संस्थनात नोकरीवरून रुजू • १९४९ मनमाड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना थैली अर्पण. |
१६ जानेवारी • १९३८ वाशीम येथे सी.पी. मातंग परिषद. • १९४६ नागपूर येथे स्पृश्य-अस्पृश्य जातीय दंगल. • १९३९ मनमाड येथे. दलितांच्या सभेत भाषण. • १९४९ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान कार्य पूर्ण केल्याबद्दल मनमाड येथे सत्कार. |
१७ जानेवारी • १८३८ पु. भ. धम्मशील जयंती. • १९३५ डॉ. बाबासाहेब आंबेडकर तिसऱ्या गोलमेज परिषद में उपस्थित • १९४३ ब्राह्मणेतर पक्ष पुनर्गठीत करण्याचे आवाहन- डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मुंबई • १९३४ चांदुर बाजार येथे अमरावती जिल्हा अस्पृश्य परिषदेचे अधिवेशन. • १९४४ ब्राम्हणेत्तर पक्ष पुनर्गठित करण्याचे आव्हान. |
१८ जानेवारी • १९३८ लोकल बोर्ड दुरुस्ती बिलावर असेंब्लित डॉ. आंबेडकरांचे भाषण. • १९४३ न्या रानडे यांच्या १०१ व्या जयंती प्रित्यर्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण. |
१९ जानेवारी • १९३१ पहिल्या गोलमेज परिषदेचे समारोपाचे अधिवेशन. • १९५० हिंदू कोड बिलास पाठींबा देण्यासाठी अस्पृश्यांची मुंबई येथे सभा. • पहिल्या गोलमेज परिषदेत दलितांना घटनात्मक संरक्षणाची मागणी. |
२० जानेवारी • १८११ अनागारिक धर्मपाल यांची प्रथम सारनाथ येथे भेट. • १९१३ कोलंबिया युनिर्व्हसिटी मध्ये प्रवेश. • १९२० माणगांव येथे जातीभेदावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण. राजर्षी शाहू महाराज अध्यक्ष. • १९२० राजर्षी शाहू महाराजांनी भीमराव आंबेडकरांना अडीच हजार रूपयाची आर्थिक मदत केली. • १९२९ रत्नागिरी जिल्हा अस्पृश्य परिषदेच्या दुसऱ्या अधिवेशनाच्या नियोजनासाठी मुंबई येथे भाऊच्या धक्क्यावर जाहीर सभा. • १९३० पुणे, पर्वती मंदिर प्रवेश सत्याग्रह तहकुब |
२१ जानेवारी • धम्म परिषद दाबाड, नांदेड. • १९३१ पहिली गोलमेज परिषद समाप्त. • १९४० डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मुलाखत आशाप्रमोद साप्ताहिकमध्ये प्रसिध्द. • १९४९ डॉ. आंबेडकरांना मराठा समाज या संस्थेतर्फे मराठा हायस्कूल औरंगाबाद येथे मानपत्र अर्पण. • १९४९ औरंगाबाद येथे डॉ.आंबेडकरांच्या भव्य मेळाव्यात त्यांनी शिक्षणाचे महत्त्व सांगितले. |
२२ जानेवारी • १९२८ महाडचा सत्याग्रह तहकूब करण्यात आला. • १९३९ बाबु हरदासच्या उत्तरक्रियेचा कृष्णा नदीच्या तीरावर कार्यक्रम. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची उपस्थिती व भाषण. • १९४७ मुंबई विधिमंडळातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची घटना समितीवर फेरनिवड. • १९४७ – डॉ.बाबासाहेब आंबडेकर यांची संविधान सभेतून घटना समितीवर निवड. • १९४९ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची अजिंठा गुंफा, एलोरा लेणीला भेट. |
२३ जानेवारी • १८७३ संत गाडगेबाबा जयंती. • १९३३ समता ‘सैनिक दलातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मुंबई येथे स्वागत. • १९३८ डॉ. बाबसाहेब आंबेडकरांचे अहमदनगर किसान सभेत भाषण. |
२४ जानेवारी • अखिल भारतीय २९ वी बौद्ध धम्म परिषद, बावरी नगर, दाभाड, नांदेड. • शारीरिक शिक्षण दिन • १९३९ स्वतंत्र मजूर पक्षाची सोलापूर येथे सभा. • १९४२ नागपूर येथे म. गांधीना काळी निशाणे दाखवून आपला विरोध दर्शविला. • १९५० जन-गन-मन गीतास राष्ट्रगीताचा दर्जा. |
२५ जानेवारी • १९३८ अहमदनगर येथे शेतकरी व कामगार यांच्या परिषदेत डॉ. आंबेडकरांचे भाषण. |
२६ जानेवारी • कानपूर येथे बाबासाहेबांनी दलितांना शासनकती जमान बनण्याचे आवाहन केले. • १९५० प्रजासत्ताक दिन भारतीय घटनेची २६ अंमलबजावणी. • १९४४ मजूरमंत्री डॉ. आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली लखनौ येथे बैठक. • १९५० प्रजासत्ताक दिन भारतीय संविधान लागू झाले. मी बौध्द आहे असे वि. रा. शिंदे यांनी कमिशन पुढे सांगितले. |
२७ जानेवारी • १९१९ साऊथब्युरो कमिशनपुढे डॉ.बाबासाहबे आंबेडकरांची महत्वपूर्ण साक्ष. |
२८ जानेवारी • १९१२ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शाहू महाराजांना पत्र. • १९४० रत्नागिरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्वागत • १९७६ भिक्षु जगदीश काश्यप महापरिनिर्वाण. |
२९ जानेवारी • १९३२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लंडनहून मुंबईला परत आले. डॉ. आंबेडकरांना ११४ संस्थांचे सन्मानपत्र. • १९३९ पुणे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण. • १९४० महारांनी सैन्यात दाखल व्हावे असे रत्नागिरी येथील सभेत आवाहन. • १९३९ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गोखले अर्थशास्त्र संस्थेत भाषण. |
३० जानेवारी • १९४५ कानपूर येथे अखिल भारतीय शे.का.फे. च्या अधिवानात बाबासाहेबांचे भाषण. • 1933 थाने जिल्हा न्यायालय में के पक्ष में महाड प्रकरण में अस्पृश्यों निर्णय दिया |
३१ जानेवारी • १९२० मुकनायक या पाक्षीकाचा पहिला अंक प्रकाशित. • १९४४ कानपूर येथील भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट केले की, दलितांना हिंदू धर्माचा त्याग केला पाहिजे. • १९५४ म.फुले बोलपटास डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची उपस्थिती. |
dinvishesh दिनविशेष,
More Stories