आम्ही आंबेडकरवादी सामजिक संस्था या संस्थेच्या वतीने गेली ५ वर्षे महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी दादर येथे, स्वच्छता जनजागृती आणि प्रबोधन अर्थात आपली “भूमी चैत्य भूमी स्वच्छ भूमी, हा सामाजिक उपक्रम राबवत असतो.
शिस्त, संयम, स्वच्छता, आणि शांतता कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सदैव दक्ष आणि तत्परतेने काम करणारी १००० मुला – मुलींची टीम एक सामजिक संदेश, इत्तर समाजाला आदर्श देत असते, आणि महामानवाला हीच खरी अभिप्रेत असणारी आदरांजली देत असते.
हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी अथक मेहनत आणि आर्थिक समीकरण उभं करावं लागतं, हे सर्व कार्यकारणी आणि आपल्यासाऱ्या धम्मदान देणाऱ्या आंबेडकरी कार्यकर्त्यांना मुळे शक्य होते. आपले हेच सहकार्य आम्हाला प्रोत्साहन आणि ऊर्जा देते. “आपले असेच सहकार्य आणि धम्मदान मिळावे ही नम्र विनंती. !
आयु : आशिष जाधव
महाराष्ट्र कमिटी – कोषाध्यक्ष
आम्ही आंबेडकरवादी सामजिक संस्था( मुंबई )
धम्मदान आणि वस्तू स्वरूपात मदत करण्यासाठी संपर्क करा – ८८७९३२६४३९
G पे no – ८८७९३२६४३९
AC NO – 39816725445
IFSC- SBIN0061285
जय भिम ! जय संविधान ! जय भारत
More Stories
✨ धम्म प्रचार प्रसार सेवा सहयोग सहकार्य आवाहन Donate For Dhamma Prachar
दलाई लामा यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त १३ जुलै रोजी नवी दिल्लीत जागतिक बौद्ध परिषद होणार आहे.
पांगी फोरमने पंतप्रधान जन विकास कार्यक्रमांतर्गत बौद्ध गावांचा समावेश करण्याची मागणी केली आहे.