July 26, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

२२प्रतिज्ञा अभियानाचे प्रचारक होऊ या

आज भारतात २२ प्रतिज्ञा ची ज़बरदस्त चर्चा सूरु झालेली आहे. मा. राजेंद्र गौतम पाल, माजी AAP मंत्री, यांचे जाहिर आभार व अभिनंदन.
हज़ारों क्रांतिकारी लोक २२ प्रतिज्ञा अभियान प्रचारा करिता प्रयत्न व कष्ट घेत आहेत.

खालील कृति कार्यक्रम:

1 ) प्रत्येक SC/ST/OBC/Buddhist च्या कार्यक्रम पत्रिके वर २२ प्रतिज्ञा छापने.

2 )  प्रत्येक कार्यक्रमात जाहिर २२ प्रतिज्ञा चे वाचन करुन घेने, वदवूण घेने

3 )  “२२ प्रतिज्ञा ग्रहण करने चा अर्थ जाती शोषण पासुन मुक्ति “ या विषया वर समूह चर्चा घडवुन आनणे. जाहिर कार्यक्रमाचे आयोजन करने.

4 )  २२ प्रतिज्ञा चा विरोधक -बाबासाहेबांचा विरोधक असे वातावरण निर्माण करने.

5 ) २२ प्रतिज्ञा अभियान याला सक्रिय करने, गती देन्या करिता प्रयत्न करणे व कष्ट घेने, “२२ अभियान- धम्मदीक्षा देन्याचे अभियान- जात ग़ुलामी पासुन मुक्त होन्याचे अभियान” याचा प्रचार करणे.

6 ) ४,५, व ६ डिसेम्बर रोज़ी , चैत्यभूमि, शिवाजी पार्क येथे लाखों बांधवाना २२ प्रतिज्ञा अभियान चा प्रचारक बनविने व लाखों / करोड़ों घरात २२ प्रतिज्ञा चे औषध पोहचविने.

चला तर मग २२प्रतिज्ञा अभियानाचे प्रचारक होऊ या आणि बाबासाहेबांनी दिलेल्या २२प्रतिज्ञांचा प्रचार प्रसार करू या

अभियानात सहभागी होण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा.

Email Id :  22sontakke@gmail.com

Contact :
Pradip Jadhav
महाराष्ट्र – प्रमुख २२ प्रतिज्ञा अभियान
Mob +91 72087 77050
Dr. Suryabhan Dongre
99875 24463.