February 23, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

निःशुल्क कान्हेरी लेणीअभ्यास दौरा

सम्यक सांस्कृतिक संघ आयोजित एक दिवसीय अभ्यास दौरा कान्हेरी लेणी, बोरीवली मुंबई इथे आयोजित करण्यात आला आहे,

दौरा निःशुल्क असून अभ्यास दौरा दि १४/८/०२२ रविवारी रोजी कान्हेरी लेणीतील चैत्यगृह लेणी क्र ३ मधून सकाळी ठीक १०.३० वाजता सुरू होईल.

कान्हेरी लेणी अभ्यास दौऱ्यासउपस्थिती दर्शवणारा आहेत सुप्रसिद्ध स्थापत्य आणि शिल्पकला अभ्यासक ख्यातनाम व्याख्याते व सम्यक सांस्कृतिक संघाचे संस्थापक मा. महेंद्र शेगांवकर सर तसेच मार्गदर्शन पर उपस्थितांशी सूरज रतन जगताप संवाद साधणार आहे तरी ज्यांना अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्याची इच्छा आहे त्यांनी दिल्या गेलेल्या क्रमांकावर संपर्क साधून नाव नोंदणी करायची आहे तसेच खालील लिंक द्वारे समूहात स्वताला जोडून घ्यायचे आहे….!

https://chat.whatsapp.com/JWoXsJHi3lhBWvkzC5MS9t

संपर्क
रोहीत राजेंद्र भोसले : 9892400546

सूरज रतन जगताप
मुक्त लेणी अभ्यासक
घणसोली नवी मुंबई
९३२०२१३४१४