November 5, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय ऑनलाईन ‘ भीम – प्रश्नमंजुषा ‘ स्पर्धेचे आयोजन- २०२२

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय ऑनलाईन ‘ भीम – प्रश्नमंजुषा ‘ स्पर्धेचे आयोजन- २०२२ . दिनांक : – २४ एप्रिल २०२२ , वेळ : – १२  ते २ ( यवतमाळ )

स्पर्धेचे नियम व अटी :

०१) राज्यस्तरीय स्पर्धा ही मराठी भाषेतून ऑनलाईन घेण्यात येणार आहे.
०२) ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून विविध समाजातील , कोणत्याही वयोगटातील लोक या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.
०३) भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती असल्यामुळे एकूण प्रश्न संख्या १३१ आहेत .
०४) संबंधित प्रश्न हे महात्मा फुले- राजर्षी शाहू महाराज – डॉ . बाबासाहेब आंबेडकर महर्षी धोंडो कर्वे – गो.ग . आगरकर इत्यादी निवडक असतील.
०५) समाजसुधारकांवर प्रश्नांची मांडणी ही MPSC आयोगाच्या स्वरूपानुसार ( MCQ ) राहील .
०६) ऑनलाईन लिंक रविवार दिनांक २४ एप्रिल २०२२ ला परीक्षेपूर्वी 15 मिनिटे आधी Group ( भीम प्रश्नमंजुषा WhatsApp २०२२ ) यावर पाठविण्यात येईल.

०७) ONLINE परीक्षेचा कालावधी दोन तासाचा असेल वेळ दुपारी : १२  ते २ वाजेपर्यंत राहील . त्यानंतर लिंक बंद करण्यात येईल.

०८) परीक्षेचा निकाल 1 मे 2022 ( रविवार ) , सर्वांसाठी सकाळी 10 नंतर जाहीर करण्यात येईल.
०९) बक्षिसाचे वितरण ONLINE पद्धतीने Phone Pay / Google Pay करून तसेच प्रमाणपत्र सुद्धा ONLINE देण्यात येईल . १०) नोंदणी शुल्क रु . 20 रुपये असून आयोजकांच्या नंबर वर Phone Pay 9049638658 / Google Pay 9637420244 या नंबर वर 20 रुपये पेमेंट करून WhatsApp ला स्क्रीनशॉट पाठवून व संपर्क साधून नोंदणी करता येईल . ११) नोंदणी ( Registration ) ज्यांनी केले त्यांना भीम प्रश्नमंजुषा- 2022 या group ला add केले जाईल .

आयोजक : संदेश स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र , यवतमाळ

मार्गदर्शक :
१). प्रा . सतीश मेश्राम सर ( संचालक )
२). प्रा . राजकुमार हरिदास मेश्राम सर
३) कु . स्मिता हरिदास मेश्राम

संपर्क : 9049638658 , 9637420244 , 8308448201