February 23, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

नेणावली बुद्ध लेणी, NENAVALI BUDDHIST CAVES

चक्रवर्ती सम्राट अशोक व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त.
अशोका वॉरियर द्वारा आयोजित तथागत धम्म सहल ⤵️
जय भीम नमो बुद्धाय
नफा ना तोटा ह्यातत्त्वावर लेणी विषयक एकदिवसीय ONE DAY RETURN अभ्यास दौरा महाराष्ट्रातील जिल्हा रायगड सुधागड तालुक्यातील
नेणावली बुद्ध लेणी, NENAVALI BUDDHIST CAVES येथे रविवार दिनांक 17/4/2022 रोजी नेणावली इथे सकाळी 8 वाजता आयोजित करण्यात येईल. तरी शनिवार दिनांक 16/04/2022 रात्री ठीक 12 वाजता ठाणे स्टेशन पश्चिम येथून खाजगी बस च्या माध्यमातून प्रवासाचे नियोजन असेल.
सदर दौऱ्यात आपल्याला लेनी संवर्धन कसे करावे ते आपणास सांगितले जाईल तसेच आपणास अनुभवी व तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभणार आहे याची नोंद घ्यावी.
धम्माचा प्रचार प्रसार
करण्याकरिता आणि महान ऐतिहासिक धरोहर संवर्धित करण्याकरिता एकत्र येऊया.
या अभ्यास दौऱ्यास येण्यास इच्छुक असणाऱ्या धम्म बांधव आणि भगिनींनी खालील संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा
7506223874
अनिल जाधव – मुंबई,
98194 91543
प्रज्योत कदम – मुंबई
9702030481
यशवंत गांगुर्डे – मुंबई
प्रवास खर्च 750 ₹ असेल त्यामध्ये जेवणाचा समावेश असेल .
प्रवासखर्च जमा करण्यासाठीचा गुगल पे नंबर – 7506223874
नेणवली बौद्ध लेणी{Nenawali Buddhist Caves }
महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यामध्ये स्थित असणारे नेणवली गाव या गावाचा इतिहास असा आहे कि या गावात एक प्राचीन वैभव संपन्न अशी बौद्ध लेणी आहे . इसवी सन पूर्वी दुसऱ्या शतकात कोरलेली ही लेणी .
नेणवली लेण्यांना खडसांबळे लेणी असे हि म्हटले जाते हे दोन्ही गावाच्या जवळ असणारी लेणी असून सह्याद्रीच्या डोंगर रांगेत कोरलेली लेणी आहेत . हि लेणी प्राचीन बौद्ध व्यापारी मार्गावर आहेत चौल बंदरावरून नागोठणे खाडी मार्गे बोरघाटातून मावळात जाणाऱ्या व्यापारी मार्गावर हि लेणी कोरलेली आहे यांचा शोध रेव्हरंट ऍबटने १८८९ साली या लेण्यांचा शोध लावला
चला तर मग प्राचीन इतिहास जाणून घेण्याची इच्छा असेल तर
जास्तीत जास्त बहुसंख्येने बौद्ध उपासक आणि उपासिका यांनी ना नफा ना तोटा ह्या अनुतत्वावर तथागत धम्म सहल जॉईन करून ह्या संधीचा फायदा घ्यावा
(महत्वाची टीप:-जर आपण येणार असाल तरच लिंक जॉईन करावी.)
जर आपण अभ्यास दौऱ्यास येणार असाल तरच खालील लिंकला क्लिक करून नियोजनासाठी बनवलेला ग्रुप जॉईन करावा.
Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/IJSUQeA8cif7gJlHzgyVJB