⛩️ ” श्रावस्ती ” बुध्द विहार वासिंद पुर्व⛩️
भारतीय बौद्ध महासभा शाखा ठाणे अंतर्गत शहापूर तालुका अंतर्गत वासिंद (पूर्व ) शाखेत दिनांक १३ मार्च २०२२ रोजी दुपारी १:३० वा. उपासिका धम्म प्रशिक्षण शिबीर १३ वा दिवस घेण्यात आले .
विषय ;— धम्म , अधम्म ,सद् धम्म
बौध्दाचे सण व मंगल दिन
त्याच प्रमाणे शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक केंद्रिय शिक्षीका आद.रंजनाताई वाव्हळ / आद.प्रमिलाताई थोरात यांनी मार्गदर्शन केले .
सदर महीला उपासिकि शिबिर कार्यक्रमाचे अध्यक्षा आयु. नलिनीताई घनमोडे कोषाध्यक्षा आयु. ज्योती ताई कोबाळकर व तसेच संपूर्ण कार्यकारणी व महिला उपासिका व विशेष उपस्थिती आयु.घोडेस्वार गुरुजी , आयु. सुनिल कोबाळकर मा. श्रामणेर , ( “श्रावस्ती ” ब.ब.सामाजीक संस्था ) वासिंद पुर्व हे उपस्थित होते.
सदर कार्यक्रमामध्ये आयु. पुजाताई विजय भोईर यांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या २२ प्रतिज्ञा सांगितल्या .
सरचिटणीस
आयु. स्मिता ताई सोनारे
भा.बौ.महासभा शाखा वासिंद पुर्व
प्रसार धम्ममित्र :— सुनिल कोबाळकर
कार्यक्रमाचे फोटो खालील प्रमाणे 👇🏿
More Stories
महाड विपश्यना केंद्रात 10 दिवसीय अभ्यासक्रमात काही जागा उपलब्ध
धम्मध्वज आणि जनसंवाद यात्रेचे वेळापत्रक Schedule of Dhamma Flag and Jansamvad Yatra
महाबोधी महाविहार मुक्तीच्या समर्थनार्थ भंते विनाचार्य यांचा जनसंवाद, धम्म ध्वज यात्रा