July 27, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

नाशिक महानगरपालिकेत (Nashik Municipal Corporation) इंजिनिअर्सच्या काही जागांसाठी (Jobs for Engineers) लवकरच भरती होणार आहे.

(Nashik Mahanagarpalika Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. जैव वैद्यकीय अभियंता या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 09 नोव्हेंबर 2021 असणार आहे. या जागांसाठी भरती जैव वैद्यकीय अभियंता (Bio-Medical Engineer) – एकूण जागा 02 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव जैव वैद्यकीय अभियंता (Bio-Medical Engineer) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बायोमेडिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी घेतली असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदांचा अनुभव असणं आवश्यक आहे. अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

इतका मिळणार पगार जैव वैद्यकीय अभियंता (Bio-Medical Engineer) – 30,000/- रुपये प्रतिमहिना .

ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

मुलाखतीचा पत्ता नाशिक महानगरपालिका, नाशिक

मुलाखतीची तारीख – 09 नोव्हेंबर 2021

 

JOB TITLE Nashik Mahanagarpalika Recruitment 2021
या जागांसाठी भरती जैव वैद्यकीय अभियंता (Bio-Medical Engineer) – एकूण जागा 02
शैक्षणिक पात्रता या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बायोमेडिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी घेतली असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदांचा अनुभव असणं आवश्यक आहे. अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
इतका मिळणार पगार जैव वैद्यकीय अभियंता (Bio-Medical Engineer) – 30,000/- रुपये प्रतिमहिना
ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी  http://www.nmc.gov.in/ या लिंकवर क्लिक करा