व्याख्यान क्र. : १६
चित्तवग्गाे : गाथा क्र. ३३ व ३४
मेघियत्थेरवत्थु आणि
अञ्ञतरभिक्खुवत्थु
मार्गदर्शक:-
वैशाली संजय गायधनी मॅडम(अमेरीका)
(पालि साहित्य व बौद्ध धम्माचे अभ्यासक)
शनिवार दि. १६ ऑक्टोबर २०२१
सायं. ६:ते ८ वा.
लिंक – 1
https://meet.google.com/mrk-orbd-mbs
लिंक -2
https://meet.google.com/gbe-bneq-sxr
(लिक-1 फुल असली तरच लिंक 2 चा वापर करावा)
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
संपुर्ण विश्वातील सर्वश्रेष्ठ अशा त्रिपिटकातिल अद्वितिय असा जगातल्या अनेक भाषांत भाषांतरीत झालेला एकमेव धम्मपद हा ग्रंथ अट्ठकथांच्या सहाय्याने, प्रत्येक शनिवारी सायंकाळी ठीक ६ ते ८ या वेळेत त्रिपिटकाच्या अभ्यासकांच्या माध्यमातुन ऑनलाइन पद्धतीने जन-मानसांत पोहोचविण्याचा हा एक प्रयत्न. आपणही या कार्यात सहभागी होऊन लाभान्वित व्हावे, हि अपेक्षा.
. 🌹आपले विनित🌹
🌹धम्मसाकच्छा समुह मुंबई🌹
धम्म साकच्छा समुहाचे सभासद हाेण्यासाठी खालिल लिंकवर क्लिक करुन ग्रूपमध्ये Join हाेऊन एडमिनला +91 98698 69792 ( चंद्रहास तांबे ) या व्हाट्सअप नंबरवर आपल्या परिचयासह मेसेज करावा.
More Stories
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडी कोर्स, धम्म मेत्ता परित्राणपाठ गृप यांच्या वतीने ऑनलाईन १३३ वी भीम जयंती उत्सव
संविधान जागृती देशाची प्रगती, या अंतर्गत विशेष व्याख्यानमाला
संविधान जनजागर मंच आयोजित…. 3 रे जनजागृती संमेलन