आदरांजली सभा
महाराष्ट्रात मागील दोन वर्षात आलेल्या महामारीने फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीने महाराष्ट्रातील विविध पक्ष संघटनांचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते गमावले आहेत. चळवळीत काम करताना आपल्याला किती त्रास सहन कराव लागतो याची कल्पना आपल्या सर्वाना आहेच. चळवळीतील अश निस्वार्थ पणे काम करणारे अनेक दिग्गज च प्रामाणिक कार्यकर्त्यांना आपणा कोरोनाकाळात गमावून बसलो आहोत. या अशा दिवंगत झालोल्या कार्यकर्त्यांना एकत्रितपने जाहीर आदरांजली वाहून त्यांनी केलेल्या कार्य प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आमचा मानस आहे.
विक्की शिंगारे
मो. ९८६७१६८८४८ / ९३२४६२९२०८
More Stories
✨ धम्म प्रचार प्रसार सेवा सहयोग सहकार्य आवाहन Donate For Dhamma Prachar
दलाई लामा यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त १३ जुलै रोजी नवी दिल्लीत जागतिक बौद्ध परिषद होणार आहे.
पांगी फोरमने पंतप्रधान जन विकास कार्यक्रमांतर्गत बौद्ध गावांचा समावेश करण्याची मागणी केली आहे.