February 23, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

८ऑगस्टला – इयत्ता पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा होणार

कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर आता शालेय विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा ऑगस्ट महिन्यात घेतली जाणार आहेत. येत्या ८ ऑगस्ट रोजी ही परीक्षा घेण्यास शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मान्यता दिली असून यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

शिष्यवृत्ती परीक्षेला यंदा राज्यभरातून सहा लाख ३२ हजार ४७८ विद्यार्थ्यांनी नोंद केली आहे. पाचवीच्या विद्यार्थ्यांची संख्या तीन लाख ८८ हजार ३३५ तर आठवीच्या विद्यार्थ्यांची संख्या दोन लाख ४४ हजार १४३ इतकी आहे. राज्यातील ४७ हजार ४६२ शाळांमधील विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. तर परीक्षा घेण्यासाठी राज्यभरामध्ये ५ हजार ६८७ इतकी केंद्र आहेत.

राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात येणारी पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( पाचवी ) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( आठवी ) दरवर्षी फेब्रुवारी

गतवर्षी नाशिकमधून १६४१ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी ठरले पात्र

राज्य परीक्षा परिषदेतर्फे मागील वर्षी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षांचा अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील १६४१ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले. इयत्ता पाचवीमधील ८३३ तर इयत्ता आठवीतील ८०८ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान

महिन्यात घेण्यात येते. परंतु, कोरोनाच्या संकटामुळे ही परीक्षा दोन महिने पुढे ढकलण्यात आली होती. २५ एप्रिलला मिळवले. त्यांना दरमहा शिष्यवृत्ती दिली जात आहे. मागील वर्षी इयत्ता पाचवी परीक्षेसाठी ३१ हजार ८६३ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यातील ७ हजार ७३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यातील ८३३ विद्यार्थी गुणवत्ता यादीत स्थान मिळवले असून त्यांना इयत्ता सहावी ते आठवीपर्यंत दरमहा ही परीक्षा घेतली जाणार होती. परंतु त्यानंतरही ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली. अखेर कोरोनाचा संसर्ग कमी

घेतली जाते. शासनमान्य शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित शिक्षण घेणाऱ्या विद्याथ्यांसाठी ही परीक्षा घेण्यात येते. यंदा कोरोनाचे सावट अद्याप कमी झाले नसल्याने ही परीक्षा एप्रिल महिन्यात घेण्याचे

निश्चित करण्यात आले होते. मात्र तेव्हा परीक्षा होऊ शकली नाही. त्यामुळे आता ही परीक्षा ऑगस्ट महिन्यात घेतली जाणार

आहेत. मागील वर्षी नाशिक जिल्ह्यातील ५७ हजार ६२६ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ५४ हजार ८१६

विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती.

१०० रुपये शिष्यवृत्ती मिळेल. तर इयत्ता आठवीसाठी २३ हजार ९७५ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यातील ३ हजार ९१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यातील ८०८ विद्यार्थी गुणवत्ता यादीत समाविष्ट झाले असून त्यांना दोन वर्ष म्हणजेच दहावीपर्यंत दरमहा १५० रुपये शिष्यवृत्ती मिळेल.

झाल्यानंतर आता ही परीक्षा ऑगस्ट महिन्यात घेतली जाणार आहेत. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाचवेळी ही परीक्षा घेतली जाते. शासनमान्य शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित शिक्षण घेणाऱ्या विद्याथ्यांसाठी ही

परीक्षा घेण्यात येते. यंदा कोरोनाचे सावट अद्याप कमी झाले नसल्याने ही परीक्षा एप्रिल महिन्यात घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र तेव्हा परीक्षा होऊ शकली नाही. त्यामुळे आता ही परीक्षा ऑगस्ट महिन्यात घेतली जाणार आहेत. मागील वर्षी नाशिक जिल्ह्यातील

५७ हजार ६२६ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ५४ हजार ८१६ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती.