January 14, 2026

Buddhist Bharat

Buddhism In India

त्रिरश्मी बुध्दलेणी वर्षावास कार्यक्रमाचे ऑनलाइन उद्घटनाचे निमंत्रण

नाशिक  : त्रिरश्मी बुध्दलेणी येथील वर्षावास ऑनलाइन उदघाटन कार्यक्रमाचे निमंत्रण भन्ते धम्मरक्खित यांच्याकडून स्विकरताना नगरसेवक भगवान (नाना) दोन्दे सोबत मंदाकिनी ताई दाणी, उपासक अनिल बागुल, उपासक सचिन गायकवाड आदी. 

सदर वर्षावास कार्यक्रम तीन महिने ऑनलाइन असणार असून समाज्याच्या प्रत्येक घटका सोबत वर्षावास कार्यक्रमाच्या लिंक शेअर केल्या जातील आणि वर्षावास कार्यक्रमाचा लाभ सर्वाना कशा मिळू शकेल या संदर्भातील चर्चा करण्यात आली.