January 16, 2026

Buddhist Bharat

Buddhism In India

२७ जुलै – डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मजूरमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली

२७ जुलै १९४२

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मजूरमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर लगेचच ७ व ८ ऑगस्ट १९४२ रोजी यांच्या अध्यक्षतेखाली मालक, कामगार व सरकार यांचे प्रतिनिधी असलेली त्रिपक्षीय मजूर परिषद दिल्ली येथे भरली.

व्हि.व्हि.गिरी, ना.म. जोशी, जमनादास मेहता यांसारख्या कामगार नेत्यांनी या परिषदेत भाग घेतला.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर या परिषदेत ‘नीड ऑफ युनिफॉर्मिटी इन लेबर लेजिस्लेशन’ या विषयावर भाषण करताना दिसत आहेत.

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

सौजन्य : मुक्तीदाता विशेषांक