February 22, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

विपश्यना इंटरनॅशनल अकादमी च्‍या वतीने 2023 दहा दिवसीय आणि अन्य शिबीरे

धम्मगिरी इगतपुरी येथे ऑनलाइन करण्यासाठी खाली लिंक वर फॉर्म भरणे

https://schedule.vridhamma.org/form/teenager-application-form?centre=1&course=51085

इगतपुरी धम्मगिरी येथील विपश्यनाच्या कुठल्या तारखा उपलब्ध आहेत त्या संदर्भात खालील लिंक वर पूर्ण माहिती बघू शकतात

https://www.dhamma.org/mr/schedules/schgiri

आपणास वेबसाईटवर नाव नोंदणी करण्यासाठी अडचण आल्यास विपश्यना केंद्राच्या अधिकृत ईमेलवर आपण संपर्क साधू शकता किंवा ऑफिसच्या नंबर वरती सकाळी साडेनऊ वाजेपासून ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत आपण संपर्क करू शकता त्या संदर्भातील नंबर खाली लिंक वर दिलेले आहेत

अतिरिक्त माहिती
विपश्यना इंटरनॅशनल अकादमी – धम्म गिरी
पी.ओ. बॉक्स 6, इगतपुरी 422 403
महाराष्ट्र, भारत

ईमेल: info.giri@vridhamma.org
फोन: [९१](०२५५३) २४४०७६, २४४०८६, २४४१४४, २४४४४०

धम्मगिरी इगतपुरी आता Whatsapp @ +91 8956297221 वर सकाळी 9:30 ते संध्याकाळी 5:30 IST (सोमवार – शनिवार) दरम्यान उपलब्ध आहोत

2023 दहा दिवसीय आणि अन्य शिबीरे

उपथिती/सेवा तारखा शिबीराचा प्रकार स्थिती स्थळ अभिप्राय
06 Jan – 08 Jan २-दिवशीय पूर्ण केले Igatpuri जुन्या साधकांसाठी
08 Jan – 19 Jan १० दिवसीय पूर्ण केले Igatpuri
11 Jan – 19 Jan ७-दिवसांचे विपश्यना शिबीर युवक/युवतीं साठी पूर्ण केले Igatpuri
21 Jan – 29 Jan ७-दिवसांचे विपश्यना शिबीर युवक/युवतीं साठी पूर्ण केले Igatpuri
22 Jan – 02 Feb १० दिवसीय प्रगतीमध्ये Igatpuri
26 Jan – 06 Feb १० दिवसीय प्रगतीमध्ये Igatpuri
अर्ज करा.* 01 Feb – 09 Feb ७-दिवसांचे विपश्यना शिबीर युवक/युवतीं साठी मुली – चालूमुलगे – बंद केलामहिला सेविका – चालूपुरुष सेवक – बंद केला Igatpuri
अर्ज करा.* 05 Feb – 16 Feb १० दिवसीय महिला – शिबीर पूर्णपुरुष – शिबीर पूर्णधम्मसेवक – चालू Igatpuri
अर्ज करा.* 13 Feb – 21 Feb ७-दिवसांचे विपश्यना शिबीर युवक/युवतीं साठी मुली – बंद केलामुलगे – शिबीर पूर्णमहिला सेविका – बंद केलापुरुष सेवक – चालू Igatpuri
अर्ज करा.* 19 Feb – 02 Mar १० दिवसीय महिला – शिबीर पूर्णपुरुष – शिबीर पूर्णधम्मसेवक – चालू Igatpuri
24 Feb – 26 Feb २-दिवशीय अर्ज स्वीकृती सुरु 18 Feb Igatpuri जुन्या साधकांसाठी
अर्ज करा.* 28 Feb – 08 Mar ७-दिवसांचे विपश्यना शिबीर युवक/युवतीं साठी मुली – चालूमुलगे – बंद केलामहिला सेविका – चालूपुरुष सेवक – बंद केला Igatpuri
02 Mar – 10 Mar ७-दिवसांचे विपश्यना शिबीर युवक/युवतीं साठी रद्द केले Igatpuri
04 Mar – 12 Mar सतिपठ्ठान सुत्त रद्द केले Igatpuri जुन्या साधकांसाठी
अर्ज करा.* 06 Mar – 17 Mar १० दिवसीय महिला – शिबीर पूर्णपुरुष – शिबीर पूर्णधम्मसेवक – चालू Igatpuri
अर्ज करा.* 11 Mar – 19 Mar ७-दिवसांचे विपश्यना शिबीर युवक/युवतीं साठी मुली – बंद केलामुलगे – चालूमहिला सेविका – बंद केलापुरुष सेवक – चालू Igatpuri
13 Mar – 21 Mar ७-दिवसांचे विपश्यना शिबीर युवक/युवतीं साठी रद्द केले Igatpuri
15 Mar – 26 Mar १० दिवसीय रद्द केले Igatpuri
अर्ज करा.* 20 Mar – 31 Mar १० दिवसीय महिला – शिबीर पूर्णपुरुष – शिबीर पूर्णधम्मसेवक – चालू Igatpuri
24 Mar – 26 Mar २-दिवशीय अर्ज स्वीकृती सुरु 18 Mar Igatpuri जुन्या साधकांसाठी
29 Mar – 09 Apr १० दिवसीय रद्द केले Igatpuri
30 Mar – 02 Apr ३-दिवशीय अर्ज स्वीकृती सुरु 24 Mar Igatpuri जुन्या साधकांसाठी
03 Apr – 14 Apr १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 03 Feb Igatpuri
05 Apr – 13 Apr ७-दिवसांचे विपश्यना शिबीर युवक/युवतीं साठी अर्ज स्वीकृती सुरु 05 Feb Igatpuri
15 Apr – 18 Apr ३-दिवशीय अर्ज स्वीकृती सुरु 09 Apr Igatpuri जुन्या साधकांसाठी
21 Apr – 29 Apr ७-दिवसांचे विपश्यना शिबीर युवक/युवतीं साठी अर्ज स्वीकृती सुरु 21 Feb Igatpuri
26 Apr – 07 May १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 26 Feb Igatpuri
02 May – 10 May ७-दिवसांचे विपश्यना शिबीर युवक/युवतीं साठी अर्ज स्वीकृती सुरु 02 Mar Igatpuri
10 May – 21 May १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 10 Mar Igatpuri
13 May – 15 May २-दिवशीय अर्ज स्वीकृती सुरु 07 May Igatpuri जुन्या साधकांसाठी
22 May – 30 May ७-दिवसांचे विपश्यना शिबीर युवक/युवतीं साठी अर्ज स्वीकृती सुरु 23 Mar Igatpuri
24 May – 04 Jun १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 24 Mar Igatpuri
01 Jun – 04 Jun ३-दिवशीय रद्द केले Igatpuri जुन्या साधकांसाठी
07 Jun – 18 Jun १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 07 Apr Igatpuri
09 Jun – 17 Jun ७-दिवसांचे विपश्यना शिबीर युवक/युवतीं साठी अर्ज स्वीकृती सुरु 09 Apr Igatpuri
21 Jun – 02 Jul १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 21 Apr Igatpuri
23 Jun – 01 Jul ७-दिवसांचे विपश्यना शिबीर युवक/युवतीं साठी अर्ज स्वीकृती सुरु 23 Apr Igatpuri
30 Jun – 02 Jul २-दिवशीय रद्द केले Igatpuri जुन्या साधकांसाठी
03 Jul – 11 Jul ७-दिवसांचे विपश्यना शिबीर युवक/युवतीं साठी अर्ज स्वीकृती सुरु 03 May Igatpuri
05 Jul – 16 Jul १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 05 May Igatpuri
17 Jul – 25 Jul ७-दिवसांचे विपश्यना शिबीर युवक/युवतीं साठी अर्ज स्वीकृती सुरु 17 May Igatpuri
19 Jul – 30 Jul १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 19 May Igatpuri
27 Jul – 30 Jul ३-दिवशीय अर्ज स्वीकृती सुरु 20 Jul Igatpuri जुन्या साधकांसाठी
02 Aug – 13 Aug १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 02 Jun Igatpuri
04 Aug – 06 Aug २-दिवशीय अर्ज स्वीकृती सुरु 28 Jul Igatpuri जुन्या साधकांसाठी
10 Aug – 18 Aug ७-दिवसांचे विपश्यना शिबीर युवक/युवतीं साठी अर्ज स्वीकृती सुरु 10 Jun Igatpuri
16 Aug – 27 Aug १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 16 Jun Igatpuri
21 Aug – 29 Aug ७-दिवसांचे विपश्यना शिबीर युवक/युवतीं साठी अर्ज स्वीकृती सुरु 21 Jun Igatpuri
30 Aug – 10 Sep १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 30 Jun Igatpuri
01 Sep – 04 Sep ३-दिवशीय अर्ज स्वीकृती सुरु 26 Aug Igatpuri जुन्या साधकांसाठी
08 Sep – 16 Sep ७-दिवसांचे विपश्यना शिबीर युवक/युवतीं साठी अर्ज स्वीकृती सुरु 08 Jul Igatpuri
13 Sep – 24 Sep १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 13 Jul Igatpuri
18 Sep – 26 Sep ७-दिवसांचे विपश्यना शिबीर युवक/युवतीं साठी अर्ज स्वीकृती सुरु 18 Jul Igatpuri
27 Sep – 08 Oct १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 27 Jul Igatpuri
29 Sep – 02 Oct ३-दिवशीय अर्ज स्वीकृती सुरु 23 Sep Igatpuri जुन्या साधकांसाठी
06 Oct – 14 Oct ७-दिवसांचे विपश्यना शिबीर युवक/युवतीं साठी अर्ज स्वीकृती सुरु 06 Aug Igatpuri
11 Oct – 19 Oct सतिपठ्ठान सुत्त रद्द केले Igatpuri जुन्या साधकांसाठी
11 Oct – 22 Oct १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 11 Aug Igatpuri
17 Oct – 25 Oct ७-दिवसांचे विपश्यना शिबीर युवक/युवतीं साठी अर्ज स्वीकृती सुरु 17 Aug Igatpuri
23 Oct – 24 Oct दुसरा अर्ज स्वीकृती सुरु 23 Aug Igatpuri
27 Oct – 30 Oct ३-दिवशीय अर्ज स्वीकृती सुरु 21 Oct Igatpuri जुन्या साधकांसाठी
02 Nov – 10 Nov ७-दिवसांचे विपश्यना शिबीर युवक/युवतीं साठी अर्ज स्वीकृती सुरु 02 Sep Igatpuri
08 Nov – 19 Nov १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 08 Sep Igatpuri
11 Nov – 14 Nov ३-दिवशीय रद्द केले Igatpuri जुन्या साधकांसाठी
17 Nov – 20 Nov ३-दिवशीय रद्द केले Igatpuri जुन्या साधकांसाठी
17 Nov – 25 Nov ७-दिवसांचे विपश्यना शिबीर युवक/युवतीं साठी अर्ज स्वीकृती सुरु 17 Sep Igatpuri
22 Nov – 03 Dec १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 22 Sep Igatpuri
23 Nov – 01 Dec ७-दिवसांचे विपश्यना शिबीर युवक/युवतीं साठी रद्द केले Igatpuri
04 Dec – 12 Dec ७-दिवसांचे विपश्यना शिबीर युवक/युवतीं साठी अर्ज स्वीकृती सुरु 04 Oct Igatpuri
06 Dec – 17 Dec १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 06 Oct Igatpuri
07 Dec दुसरा रद्द केले Igatpuri
08 Dec दुसरा रद्द केले Igatpuri
09 Dec – 11 Dec जुन्या साधकांचे कार्यक्रम रद्द केले Igatpuri जुन्या साधकांसाठी
12 Dec – 15 Dec जुन्या साधकांचे कार्यक्रम रद्द केले Igatpuri जुन्या साधकांसाठी
14 Dec – 17 Dec ३-दिवशीय अर्ज स्वीकृती सुरु 10 Dec Igatpuri जुन्या साधकांसाठी
20 Dec – 31 Dec १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 20 Oct Igatpuri
22 Dec – 24 Dec २-दिवशीय अर्ज स्वीकृती सुरु 16 Dec Igatpuri जुन्या साधकांसाठी
27 December, 2023 – 04 January, 2024 ७-दिवसांचे विपश्यना शिबीर युवक/युवतीं साठी अर्ज स्वीकृती सुरु 27 Oct Igatpuri
हे ऑनलाइन आवेदन पत्र आपली माहिती आपल्या संगणकापासून आमच्या ॲप्लीकेशन सर्व्हरपर्यंत पाठवण्याआधी कूट रूप देते. परन्तु कूट रूप दिल्यानंतरही ही माहिती पूर्णतयः सुरक्षितत न असण्याची शक्यता असते. जर आपण आपली गोपनीय माहिती इंटरनेटवर असताना सुरक्षा जोखिमेच्या संभावनेने चिंतीत आहात तर ह्या आवेदन पत्राचा वापर करु नका. त्या ऐवजी आवेदन पत्र डाऊनलोड करा. ते छापून पूर्ण करा. नंतर हे आवेदन पत्र खाली दिलेल्या शिबीर आयोजकांना पाठवा. आपले आवेदन पत्र फॅक्स अथवा पोस्ट केल्याने नोंदणी प्रक्रिया एक अथवा दोन आठवड्यांनी विलंबित होऊ शकते.

 


 

जुन्या साधकांच्या वेबसाईटसाठी येथे क्लिक करा here. ही वेबसाईट पाहण्यासाठी युजर नेम आणि पासवर्डची गरज आहे

प्रश्न विचारण्यासाठी ईमेल: info@giri.dhamma.org

सर्व शिबीरे पूर्णतः दानाच्या आधारे चालतात. सर्व खर्च त्यांच्या दानाने पूर्ण होतात, जे शिबीर पूर्ण करून विपश्यनेचा लाभ अनुभव केल्यानंतर दुसर्‍यांना ही संधी देऊ इच्छितात. आचार्य अथवा सहायक आचार्याना काहीही मानधन मिळत नाही; ते आणि शिबीरामध्ये सेवा देणारे आपला वेळ स्वेच्छेने देतात. अशा प्रकारे विपश्यना व्यावसायिकरणापासून मुक्त स्वरूपामध्ये दिली जाते.

 

जुने साधक म्हणजे ते, ज्यांनी स. ना. गोयन्काजी अथवा त्यांच्या सहाय्यक आचार्यांबरोबर किमान एक १०-दिवसीय शिबीर पूर्ण केले आहे.

जुन्या साधकांना खाली दिलेल्या शिबीरांमध्ये धम्मसेवेची संधी प्राप्त होऊ शकते.

 

द्विभाषी शिबीर अशी शिबीरे असतात जी दोन भाषांमध्ये शिकवली जातात. सर्व साधक दैनंदिन साधनेच्या सूचना दोन भाषांमध्ये ऐकतील. संध्याकाळचे प्रवचन वेगळे ऐकवले जाईल.

ध्यान शिबीरे दोन्ही केंद्र आणि केंद्राव्यतिरिक्त स्थळांवर आयोजित केली जातात. ध्यान केंद्रे शिबिरांचे वर्षभर नियमित रूपाने आयोजन करण्यांस समर्पित आहेत. ह्या परंपरेप्रमाणे ध्यान केंद्रे स्थापित करण्याआधी सर्व शिबीरे कँप, धार्मिक स्थान, चर्च व अशा प्रकारे तात्पुरत्या जागी आयोजित केली जात असत. आज, जिकडे विपश्यना क्षेत्रामध्ये स्थित साधकां द्वारा केंद्र स्थापना अजून झाली नाही, अशा क्षेत्रांमधे १० दिवसीय ध्यान शिबीरे केंद्र-व्यतिरीक्त स्थळांवर आयोजित केली जातात.


१० दिवसीय शिबीरे विपश्यना साधनेची परिचयात्मक शिबीरे आहेत जिथे ही साधना पद्धती दररोज क्रमशः शिकवली जाते. ही शिबिरे सायंकाळी २ – ४ नोंदणी आणि सूचनांनंतर आरंभ होतात. त्यानंतर १० पूर्ण दिवस साधना होते. शिबीरे ११व्या दिवशी सकाळी ७.३० ला समाप्त होतात.

हे विपश्यना शिबीर ज्यांचे वय १५ व १९ दरम्यान आहे अशा युवक/युवतींसाठी आहे
जुन्या साधकांचे कार्यक्रम सेवा कालावधि सारखेच असतात, ज्यांमध्ये केंद्राची देखरेख, निर्माण, घरगुती आणि बागकामासारखे विविध परंतु अधिक पूर्ण आणि संरचित कार्यक्रम असतात. ह्यांमध्ये सहाय्यक आचार्यांना भेटण्याची संधी प्राप्त होते, आणि समिती तसेच विश्वस्त बैठकांना उपस्थित राहण्यास मिळण्याची शक्यता असते. सर्व जुन्या साधकांचे भाग घेण्यासाठी स्वागत आहे. दैनिक कार्यक्रमात ३ सामूहिक साधना आणि सकाळी – दुपारी कामकाजाचा कालावधी समाविष्ट असेल. संध्याकाळी विशेष प्रवचने लावली जातील, जी स. ना. गोयंकाजीनी जुन्या साधकांसाठी दिली आहेत.

सतिपठ्ठान सुत्त शिबीरे १० दिवसीय शिबीरांसारखीच समय-सारिणी आणि अनुशासन-संहिता पालन करतात. त्यामध्ये हा फरक आहे की टेप केलेल्या संध्याकाळच्या प्रवचनांमध्ये सतिपठ्ठान सुत्ताचा बारकाईने अभ्यास केला जातो. सतिपठ्ठान सुत्त हा प्रमुख पाठ आहे, ज्यामध्ये विपश्यना साधनापद्धती सुव्यवस्थित स्वरूपात समजावली आहे. हे शिबीर अशा जुन्या साधकांसाठी आहे ज्यानी किमान तीन १०-दिवसीय शिबीरे पूर्ण केली आहेत, शेवटच्या १०-दिवसीय शिबीरानंतर अन्य कुठल्याही साधना पद्धतीचा अभ्यास केला नाही, विपश्यना साधनापद्धतीचा किमान १ वर्ष अभ्यास केला आहे आणि जे दैनीक जीवनामध्ये पंचशील पालन करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

जुन्या साधकांचे संक्षिप्त शिबीर (१ – ३ दिवसीय) अशा सर्व साधकांसाठी आहे, ज्यांनी स. ना. गोयन्काजी अथवा त्यांच्या सहाय्यक आचार्यांबरोबर १०-दिवसीय शिबीर पूर्ण केले आहे. शिबीराला उपस्थित राहण्यासाठी सर्व जुन्या साधकांच्या आवेदनाचे स्वागत आहे. ह्यात असे जुने साधकही अंतर्भूत आहेत, ज्यांना आधीचे शिबीर करून काही काळ झाला आहे.

वरील महत्त्वपूर्ण माहिती आपल्या नातेवाईक मित्रपरिवार यांना विपश्यना करायचे आहे त्यांना जरूर शेअर करा

2023 Ten day and other camps by Vipassana International Academy