February 24, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

☸️ धम्मपद अट्ठकथा ☸️ व्याख्यान क्र. : ८

यमकवग्ग : गाथा क्र. १७ देवदत्तवत्थु

मार्गदर्शक:- नामदेव माेडक सर,
(पालि साहित्य व बाैद्ध धम्माचे अभ्यासक)

शनिवार दि. २१ ऑगस्ट २०२१
सायं. ६ ते ८ वा.
google meet
लिंक –
https://meet.google.com/mrk-orbd-mbs

संपुर्ण विश्वातील सर्वश्रेष्ठ अशा त्रिपिटकातिल अद्वितिय असा जगातल्या अनेक भाषांत भाषांतरीत झालेेला एकमेव धम्मपद हा ग्रंथ अट्ठकथांच्या सहाय्याने, प्रत्येक शनिवारी संध्या ६ ते ८ या वेळेत त्रिपिटकाच्या अभ्यासकांच्या माध्यमातुन online पद्धतीने जन-मानसांत पाेहाेचविण्याचा हा एक प्रयत्न.

या धम्म मार्गदर्शनाचा लाभ घेण्यासाठी आपला श्रद्धापुर्वक सहभाग असावा हि सविनय अपेक्षा.
🌹🌹🌹🌹
🌹आपले विनित🌹
🌹धम्मसाकच्छा समुह🌹
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

धम्म साकच्छा समुहाचे सभासद हाेण्यासाठी खालिल लिंकवर क्लिक करुन Join Groupवर क्लिक करुन आपणही या धम्म प्रवासातील एक धम्मयात्री हाेऊ शकता.
https://chat.whatsapp.com/F6qZq0JEsIcEcwISNwmjve